Maharashtra Gov National Religious निधन वार्ता

कर्नाटकातील शिवपुत्र महास्वामीजींचे निधन ; सोलापूरातील भक्तांनी वाहिले श्रद्धांजली

IMG 20200808 WA0007Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर – कर्नाटक, हुबळी, विजापूर, सोलापूर व संपूर्ण कर्नाटक राज्यातील शिवपुत्र महास्वामीजींचे काल शुक्रवारी रात्री निधन झाले. महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्रप्रदेशात सर्वसामान्य नागरिकांसाठी मठ व संस्था उभे करून सर्वांना समानतेचा संदेश त्यांनी दिले होते. 3 राज्याचे सिद्दारुढ महास्वामीजींचे पठशिष्य होते. सायंकाळी प्रवचन किर्तन करत असताना अचानक निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या अचानक निधनाने सोलापूरतील भवानी पेठेत शनिवारी सकाळी अकरा वाजता त्यांच्या भक्तांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक सुरेश पाटील, शरणप्पा डोळळे, निंगप्पा पुजारी, सिद्राम तेग्गेळी, नागनाथ खटके, बसवराज जाटगल, बंडप्पा डोळळे, शिवपुत्र मंदकल, विजय कोळी, यल्लप्पा कर्ली, बिपीन पाटील आदी भागातील भक्तगणांनी श्रद्धांजली वाहिले.
#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com