fbpx
minister abdul sattars meeting 750x375 1 ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ग्रामविकास विभागाच्या योजनांचा घेतला आढावा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- ग्रामविकास विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या कामांना गती द्यावी, अशा सूचना ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मंत्रालयीन दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, सचिव, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना किडे, वित्त, ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रवीण जैन, उपसचिव (योजना) उदय जाधव उपस्थित होते. यावेळी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत असलेली कामे सुरु करण्यासाठीची कार्यवाही लवकरात लवकर करावी, असे निर्देशही देण्यात आले.

यावेळी २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय तरतुद, योजनांवरील खर्च, प्रशासकीय कामांना मान्यता, याबाबतही चर्चा करण्यात आली.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ग्रामविकास विभागाच्या योजनांचा घेतला आढावा

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update