दिलासादायक बातमी ! सणामुळे रविवारी खरेदीसाठी दुकाने उघण्यास परवानगी
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रकारच्या बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दोन्ही बाजूचे दुकाने सणानिमित्त रविवार दिनांक 23-8-2020 रोजी चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासंदर्भात पालिका आयुक्तांनी काढले सुधारित आदेश