pranab mukherjee 1
International निधन वार्ता

प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने अभ्यासू आणि मुरब्बी राजकारणी हरपला- वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने देशाने अभ्यासू आणि मुरब्बी राजकारणी गमावला आहे अशा शब्दात वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दुःख व्यक्त केले आहे.

            अमित देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, प्रणव मुखर्जी हे उत्तम संसदपटू होते. सभागृहात कोणत्याही विषयावर अभ्यासपूर्ण बोलण्याची त्यांची नेहमीच तयारी असे. केंद्र शासनात संरक्षण, अर्थ, उद्योग, अशी विविध महत्त्वपूर्ण खाती त्यांनी सांभाळली.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे ते अतिशय विश्वासू समजले जात. त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे यांनी सर्व राजकीय पक्षात मित्र जोडले होते. विशेषतः केंद्रात सत्तांतर झाल्यानंतरही राष्ट्रपती पदावर काम करताना या पदाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले.

#solapurcitynews

जाहिरात-

IMG 20200829 WA0010

(डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा)

जाहिरातीसाठी संपर्क- 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com