fbpx
IMG 20200909 WA0027

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- प्रभाग क्रं १० चे नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागात विविध विकासकामांचा मंगळवारी शुभारंभ करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी उदघाटन सोमपा विरोधी पक्षनेते मा महेश कोठे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक विठ्ठल कोटा,नगरसेविका मिराताई गुर्रम,नगरसेविका सावित्रा सामल आदी उपस्थित होते. यावेळी स्व.विष्णुपंत तात्यासाहेब कोठे मार्ग, रसिक हॉटेल ते लक्ष्मी चौक येथिल रसिक हॉटेल शेजारी स्व.विष्णुपंत तात्यासाहेब कोठे प्रवेशद्वाराचे उदघाटन, सग्गम नगर येथे अंतर्गत १४ रस्त्यांच्या कामाचे उदघाटन,जी ग्रुप येथे अंतर्गत सिमेंट काँक्रेट रस्ता तसेच ६ इंची पाईपलाईन, तुळशांती नगर येथील ३ अंतर्गत रस्त्याच्या सिंमेट कॉंक्रेटकरण, सोना चांदी येथे ६ इंची पाईपलाईन टाकणे, सोना चांदीच्या मागील बाजूस ड्रेनेज लाइन, आय ग्रुप येथे 4 इंची पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन, ब्रम्हनाथ शिवलिंग देवस्थान येथे सभामंडप तसेच एस.एस.आयकॉन ते गांधी नगर येतील मार्गावर पथदिव्यांची सुरू करणे अश्या विविध कामांचे उदघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी श्रीकांत गुर्रम, नागनाथ सामल भालचंद्र पगड्याल, मारुती नल्ला तसेच कोठे प्रेमी कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात-

IMG 20200829 WA0010

(डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा)

जाहिरातीसाठी संपर्क- 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update