fbpx
corona 6 750x375 1 महाराष्ट्रातील कोरोनाच्या नवीन रुग्णसंख्येत घट

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७१ लाख ११ हजार २०४ नमुन्यांपैकी १४ लाख ४३ हजार ४०९ नमुने पॉझिटिव्ह ( २०.२९ टक्के) आले आहेत. राज्यात  २२ लाख  ०९ हजार ६९६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २७ हजार ९३९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  सांगितले

आज निदान झालेले १३,७०२ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३२६ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :

मुंबई मनपा-२१०९ (४८), ठाणे- २४८ (२), ठाणे मनपा-३६० (७), नवी  मुंबई मनपा-२७८ (९), कल्याण डोंबिवली मनपा-४१४ (८), उल्हासनगर मनपा-५२, भिवंडी निजामपूर मनपा-५३ (२), मीरा भाईंदर मनपा-१९९ (५), पालघर-१२० (२), वसई-विरार मनपा-१३६ (२), रायगड-१९२ (५), पनवेल मनपा-१७१ (३), नाशिक-३३८ (२), नाशिक मनपा-६६४ (६), मालेगाव मनपा-३२, अहमदनगर-५४४ (७), अहमदनगर मनपा-९५, धुळे-१५ (१), धुळे मनपा-२५ (१), जळगाव-१४० (७), जळगाव मनपा-८३ (१), नंदूरबार-२३, पुणे- ८१४ (१२), पुणे मनपा-१०३३ (२५), पिंपरी चिंचवड मनपा-४९६ (४), सोलापूर-३६० (५), सोलापूर मनपा-६० (१), सातारा-६४५ (४८), कोल्हापूर-१९८ (६), कोल्हापूर मनपा-५९ (२), सांगली-४०३ (११), सांगली  मिरज कुपवाड मनपा-६९ (३), सिंधुदूर्ग-२५ (३), रत्नागिरी-८१ (४), औरंगाबाद-५५ (१),औरंगाबाद मनपा-१९३ (५), जालना-८६ (४), हिंगोली-२८ (१), परभणी-६४, परभणी मनपा-२६ (३), लातूर-११३ (२), लातूर मनपा-७९ (२), उस्मानाबाद-१३६ (२), बीड-१५८ (१०), नांदेड-५६ (२), नांदेड मनपा-५८ (१), अकोला-२० (१), अकोला मनपा-४७, अमरावती-५८ (१), अमरावती मनपा-९७ (५), यवतमाळ-१०५ (५), बुलढाणा-११८, वाशिम-९८, नागपूर-२८० (४), नागपूर मनपा-६३७ (२२), वर्धा-१३३, भंडारा-१३४ (२), गोंदिया-१३० (८), चंद्रपूर-१२०, चंद्रपूर मनपा-७८, गडचिरोली-५३, इतर राज्य-८ (३).

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM महाराष्ट्रातील कोरोनाच्या नवीन रुग्णसंख्येत घट

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update