fbpx
IMG 20200818 WA0002 माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांचे निधन

 

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
पुणे- पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख श्री.सुधाकरपंत परिचारक यांचे काल सोमवार रात्री 11.35 वाजता पुणे येथे दुःखद निधन झाले. कोरोना पार्श्वभूमीवर त्यांचा अंत्यविधी पुणे येथील वैकुंठभूमी येथे दि.18/8/2020 रोजी सकाळी 10 वाजता करण्याचा निर्णय परिचारक कुटुंबियांनी घेतला आहे. श्री रुक्मिणी पांडुरंग त्यांचे आत्म्यास शांती देवो.
ईश्वरी इच्छा पुढे कोणाचेही चालत नाही, ईश्वराने दाखविलेल्या मार्गावरच पुढे जावे लागते. शासकीय नियमानुसार 25 लोकात अंत्यसंस्कार करणेत येणार आहेत. सर्वांनी धीर धरावा, संयम बाळगावा हि विनंती प्रशांत परिचारक यांनी केले आहे.
#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update