देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी वयाच्या ८४ व्या वर्ष घेतले अखेरचा श्वास घेतले आहे. दिल्लीतील रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती पुत्र अभिजीत यांनी ट्विटरवरून दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपाचार सुरु होते. मेंदूत गाठ असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
भारताचे राष्ट्रपती म्हणून श्री. प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती भवन सामान्य नागरिकांना आणखी सुलभ बनविले. त्यांनी राष्ट्रपतींच्या घराचे शिक्षण, नाविन्य, संस्कृती, विज्ञान आणि साहित्य यांचे केंद्र बनविले. धोरणात्मक बाबींविषयीचा त्यांचा सुज्ञ सल्ला मी कधीही विसरणार नाही. अशी माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे
#solapurcitynews
जाहिरात-
(डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा)
जाहिरातीसाठी संपर्क- 9503221143