mahavitran employye call off strike 202010498943
Electricity

म्हणून वीज कर्मचाऱ्यानी संप घेतला मागे

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
जळगाव- दिवाळीपूर्वी बोनस, सानुग्रह अनुदान मिळावे यासह पगारवाढ करावी यासाठी महावितरण, महापारेषण व महाजनको या वीज कंपन्यांमधील स्थायी व अस्थायी कामगार संघटनांनी शनिवारी संप करण्याचा इशारा दिला होता. मात्र उर्जामंत्र्यांनी १५ हजार बोनस देण्याचे मान्य केल्याने हा संप स्थगित करण्यात आले  ऐन दिवाळीच्या दिवशी वीज कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला होता. यामुळे दिवाळीच्या सणात वीजपुरवठा खंडीत झाल्यास नागरिकांचा रोष पत्करावा लागणार होता, यामुळे प्रशासनाची चिंता वाढली होती. यातच सायंकाळी सुरु झालेली संघटना प्रतिनिधींची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरु होती. यात १६ हजार ५०० रुपयांचा बोनस मिळावा ही मागणी होती, यावेळी १५ हजार रुपये देण्याचा निर्णय उर्जामंत्र्यांनी दिली. आंदोलनात वर्कर्स फेडरेशन, वीज कामगार महासंघ, वीज तांत्रिक कामगार, राज्य वीज कामगार, इलेक्ट्रीक लाईन स्टाफ, इंटक, कंत्राटी कामगार यासह विविध संघटनांनी सहभागी जाले होते.
#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PMडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com