fbpx
Hybrid Annuity Model To revive active private participation in Indian Highway Sector 1024x638 1280x720 1

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील हायब्रीड अँन्युईटी अंतर्गत सुरु असलेल्या कामासंदर्भातील आढावा बैठक आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली.

             ही कामे जलदगतीने पूर्ण करण्यासंदर्भात चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. व चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात हायब्रीड अँन्युईटी अंतर्गत सुमारे 1600 कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. ही कामे संथ गतीने होत असल्याची बाब श्री.वडेट्टीवार यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांच्या निर्दशनास आणून दिली. तसेच या दोन्ही जिल्ह्यातील संबंधित रस्त्यांची कामे दिलेल्या कंत्राटदारांनी स्वनिधीची उभारणी केली नसल्याचेही तसेच हायब्रिड अॅन्युईटीमधील कामे अपूर्ण निकृष्ट होत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

meeting 1

या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सैनिक, मुख्य अभियंता दशपुते, चंद्रपूरचे अधीक्षक अभियंता साखरवडे, गडचिरोलीचे अधीक्षक अभियंता गायकवाड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update