fbpx
Solapur City News

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई-  राज्यात आतापर्यंत ११ लाख १७ हजार ७२० रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.९१ टक्के आहे. सध्या २ लाख ६० हजार ८७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज १३ हजार २९४ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले तर १५ हजार ५९१ नवीन रुग्णांची नोंद झाली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६९ लाख ६० हजार २०३ नमुन्यांपैकी १४ लाख १६ हजार ५१३ नमुने पॉझिटिव्ह ( २०.३५ टक्के) आले आहेत. राज्यात  २१ लाख  ९४ हजार ३४७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २९ हजार ५१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४२४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  सांगितले.

आज निदान झालेले १५,५९१ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ४२४ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२४४० (४२), ठाणे- २७० (३), ठाणे मनपा-३५८ (२), नवी  मुंबई मनपा-३८८ (७), कल्याण डोंबिवली मनपा-३२१ (१), उल्हासनगर मनपा-४६ (३), भिवंडी निजामपूर मनपा-४७ (२), मीरा भाईंदर मनपा-२४० (१), पालघर-१५९ (४), वसई-विरार मनपा-१४५ (६), रायगड-२६२ (३), पनवेल मनपा-२६१ (), नाशिक-२३९ (१३), नाशिक मनपा-६९२ (११), मालेगाव मनपा-१५, अहमदनगर-५१० (३), अहमदनगर मनपा-११० (१), धुळे-४३ (१), धुळे मनपा-४३ (१), जळगाव-१७५ (४), जळगाव मनपा-१७३ (१), नंदूरबार-३८ (१), पुणे- ८९६ (२०), पुणे मनपा-१०४३ (१८), पिंपरी चिंचवड मनपा-५९९ (८), सोलापूर-२९१ (१५), सोलापूर मनपा-६३ (५), सातारा-७५७ (४२), कोल्हापूर-२४९ (५), कोल्हापूर मनपा-६४ (२), सांगली-३८४ (१५), सांगली  मिरज कुपवाड मनपा-१३९ (५), सिंधुदूर्ग-६७ (४), रत्नागिरी-११६ (४), औरंगाबाद-१२० (०),औरंगाबाद मनपा-२७८ (१), जालना-३५, हिंगोली-३३ (३), परभणी-३९, परभणी मनपा-२७ (१), लातूर-१३७ (४), लातूर मनपा-९४ (२), उस्मानाबाद-१६० (८), बीड-२१३ (४), नांदेड-८० (१), नांदेड मनपा-४९ (२), अकोला-४२ (१), अकोला मनपा-४८, अमरावती-८४, अमरावती मनपा-१२९, यवतमाळ-८१ (५), बुलढाणा-२४६ (१), वाशिम-११०, नागपूर-३५४ (११), नागपूर मनपा-६४६ (१८), वर्धा-१४९ (३), भंडारा-१४६ (७), गोंदिया-९४ (२), चंद्रपूर-१३० (१), चंद्रपूर मनपा-१५४ (३), गडचिरोली-१४३, इतर राज्य-२७ (२).

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील                         

मुंबई: बाधीत रुग्ण- (२,१०,०६०) बरे झालेले रुग्ण- (१,७२,०२९), मृत्यू- (९०१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४१५), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८,६०२)

ठाणे: बाधीत रुग्ण- (१,९०,७७८), बरे झालेले रुग्ण- (१,५५,३०८), मृत्यू (४९३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०,५३१)

पालघर: बाधित रुग्ण- (३७,७८१), बरे झालेले रुग्ण- (३०,२०८), मृत्यू- (८९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६७७)

रायगड: बाधित रुग्ण- (५२,३८२), बरे झालेले रुग्ण-(४३,४६१), मृत्यू- (१२६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (७६५७)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (८६८१), बरे झालेले रुग्ण- (६२३६), मृत्यू- (२८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१६१)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (४०२१), बरे झालेले रुग्ण- (२७६९), मृत्यू- (९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११५३)

पुणे: बाधित रुग्ण- (२,९८,२२७), बरे झालेले रुग्ण- (२,३४,६४०), मृत्यू- (५९०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७,६८२)

सातारा: बाधित रुग्ण- (३८,१७५), बरे झालेले रुग्ण- (२८,६८४), मृत्यू- (१०१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (८४७५)

सांगली: बाधित रुग्ण- (३९,२१३), बरे झालेले रुग्ण- (३०,२९०), मृत्यू- (१२१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७७०८)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (४४,०९२), बरे झालेले रुग्ण- (३५,३८७), मृत्यू- (१३५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७३४६)

सोलापूर: बाधित रुग्ण- (३७,०२६), बरे झालेले रुग्ण- (२९,३९८), मृत्यू- (११७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४५७)

नाशिक: बाधित रुग्ण- (७८,४०२), बरे झालेले रुग्ण- (६१,७३६), मृत्यू- (१३३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५,३३६)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (४३,७३८), बरे झालेले रुग्ण- (३४,८९५), मृत्यू- (७००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण-(८१४३)

जळगाव: बाधित रुग्ण- (४८,३७५), बरे झालेले रुग्ण- (४१,०७५), मृत्यू- (१२६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०३६)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (५४१६), बरे झालेले रुग्ण- (४४५५), मृत्यू- (१२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८४०)

धुळे: बाधित रुग्ण- (१२,६२६), बरे झालेले रुग्ण- (११,४१७), मृत्यू- (३३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (८७४)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (३६,७६९), बरे झालेले रुग्ण- (२५,८२१), मृत्यू- (९०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,०४४)

जालना: बाधित रुग्ण-(७८९३), बरे झालेले रुग्ण- (५४८६), मृत्यू- (१९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२१६)

बीड: बाधित रुग्ण- (१०,७८९), बरे झालेले रुग्ण- (७६३४), मृत्यू- (२८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२८७१)

लातूर: बाधित रुग्ण- (१७,९०३), बरे झालेले रुग्ण- (१३,७२१), मृत्यू- (४९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६८३)

परभणी: बाधित रुग्ण- (५५७१), बरे झालेले रुग्ण- (४०११), मृत्यू- (१९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३६२)

हिंगोली: बाधित रुग्ण- (३१२३), बरे झालेले रुग्ण- (२४२३), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६४०)

नांदेड: बाधित रुग्ण- (१६,३७३), बरे झालेले रुग्ण (९९९७), मृत्यू- (४१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९६६)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१२,७९०), बरे झालेले रुग्ण- (९१२२), मृत्यू- (३८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२८८)

अमरावती: बाधित रुग्ण- (१४,०२९), बरे झालेले रुग्ण- (११,६६६), मृत्यू- (२७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०८५)

अकोला: बाधित रुग्ण- (७४२३), बरे झालेले रुग्ण- (५०९७), मृत्यू- (२३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०९२)

वाशिम: बाधित रुग्ण- (४४७०), बरे झालेले रुग्ण- (३६७०), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (७०७)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (८२१४), बरे झालेले रुग्ण- (५४०६), मृत्यू- (१२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६८४)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (९०३५), बरे झालेले रुग्ण- (६६१४), मृत्यू- (२३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१९०)

नागपूर: बाधित रुग्ण- (७९,९९८), बरे झालेले रुग्ण- (६४,४८१), मृत्यू- (२१२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३,३८३)

वर्धा: बाधित रुग्ण- (४६२८), बरे झालेले रुग्ण- (२९५३), मृत्यू- (७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५९७)

भंडारा: बाधित रुग्ण- (६०३१), बरे झालेले रुग्ण- (४१७६), मृत्यू- (१०७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७४८)

गोंदिया: बाधित रुग्ण- (७३७७), बरे झालेले रुग्ण- (५०००), मृत्यू- (७४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३०३)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१०,९४२), बरे झालेले रुग्ण- (६३०१), मृत्यू- (१५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४९०)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (२५२१), बरे झालेले रुग्ण- (१७२५), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८०)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१६४१), बरे झालेले रुग्ण- (४२८), मृत्यू- (१४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०६९)

एकूण: बाधित रुग्ण-(१४,१६,५१३) बरे झालेले रुग्ण-(११,१७,७२०),मृत्यू- (३७,४८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४३७),ॲक्टिव्ह रुग्ण-(२,६०,८७६)

(टीप: आज नोंद झालेल्या एकूण ४२४ मृत्यूंपैकी २७२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ८७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ८७ मृत्यू  ठाणे -५, पुणे -७, नाशिक -६, कोल्हापूर -३, पालघर -२, चंद्रपूर-२, जळगाव-१, सातारा -३२, नागपूर-१४, रत्नागिरी -१, सिंधुदूर्ग-१, वर्धा-१, सांगली -२, मध्य प्रदेश -१ असे आहेत.  पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM राज्यात ११ लाख १७ हजार ७२० रुग्ण झाले कोरोना मुक्त

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update