Crime Solapur City

हॉस्पिटलच्या खर्चाच्या मानसिकतने पित्याची आत्महत्त्या तर कोरोनाबधित मुलाचा मृत्यु

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सांगली- सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या दुधगाव या गावी आज धक्कादायक प्रकार समोर आला आहे संपूर्ण कुटुंबाला कोरोना लागण  झाल्याने हॉस्पिटलचा खर्चचा आर्थिक भार कोण सोसणार या भीतीने वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे . आत्महत्येनंतर काही वेळात कोरोना बाधित मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सांगलीच्या दुधगाव मध्ये हा हृदय हेलावून टाकणारा प्रकार घडला आहे.

            अचानक कुटुंबातील पाच जण कोरोनाबाधित झाल्याने उपाध्ये हे अस्वस्थ होते, त्यामुळे  उपाध्ये हे डिप्रेशन मध्ये गेले होते. कोरोनाशी सर्व कुटुंब कसा सामना करणार, यात आर्थिक भार कसा पेलायचा याचाही प्रश्न त्यांच्या समोर होता. या विवंचनेतुन अशोक उपाध्ये यांनी शनिवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. उपाध्ये कुटुंबाचेकर्ते अशोक उपाध्ये यांच्या मृत्यूला 24 तासांचा अवधी होण्याआधीच त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे उपाध्ये कुटुंब हादरून गेले. वडील आणि त्यानंतर मुलाचा मृत्यूच्या घटनेमुळे दुधगाव गावावर शोककळा पसरली आहे.

जाहिरात-

(डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा)

जाहिरातीसाठी संपर्क- 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com