Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ अर्थक्विक ने दिला दुजोरा
गुलबर्गा- कर्नाटकातील गुलबर्गा येथे सकाळी 8:6 मिनिटाने रिश्टर स्केलवर 3:6 तीव्रतेने व 8 : 17 मिनिटाने रिश्टर स्केलवर 2:8 तीव्रतेचा भूकंप झाले आहे. एकूणच रात्री पासून तीन भूकंप जाणवले असून रात्री उशिरापर्यंत 9:54 वाजता 4:1 तीव्रतेने भूकंप झाले आहे. याची सविस्तर वृत्त नॅशनल सेंटर फॉर अर्थक्विक ने दिली आहे. परंतु सकाळी 8 वाजून 17 मिनिटाने झालेल्या भूकंपाची माहिती मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
Earthquake of Magnitude:3.6, Occurred on 12-10-2021, 08:06:27 IST, Lat: 17.36 & Long: 77.30, Depth: 5 Km ,Location: Gulbarga, Karnataka, India for more information download the BhooKamp App https://t.co/EdF1STxyIw@Indiametdept @ndmaindia pic.twitter.com/o7nejTxGhD
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) October 12, 2021


#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143