Maharashtra Solapur City

अखेर सोलापूरातील उपमहापौर राजेश काळे यांची भाजपातून हकालपट्टी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

खंडणी आणि मनपा अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरणी केली हकालपट्टी

सोलापूर –मनपा आयुक्त आणि उपायुक्त यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करणारे आणि खंडणी मागणारे सोलापूरचे भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.आज त्यांची हकालपट्टी केली असल्याचे पत्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांना पाठवून कळविले आहे.त्या पत्राच्या आधारे भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांची भाजप पक्षातून हकालपट्टी केली असल्याची माहिती भाजपचे शहर सरचिटणीस शशिकांत थोरात यांनी दिली आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com