20210627 202050
Education/Collage/School

या महिन्यापासून शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची शक्यता- उदय सामंत

महाराष्ट्र- राज्यातील विद्यार्थांसाठी बारावीच्या निकालानंतर पदवी अभ्यासक्रमाच्या सीईटीचा निर्णय घेण्यात येणार आहे. केंद्राकडूनही राज्याला सुचना देण्यात आल्या आहे. सप्टेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. राज्यातील विद्यार्थांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

जाहिरात

IMG 20210625 WA0000

बारावीच्या निकालानंतर पदवी अभ्यासक्रमाच्या CET चा निर्णय घेण्यात येणार आहे. केंद्राकडूनही राज्याला सुचना देण्यात आले आहे. लवकरच सप्टेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

हे वाचा-  ब्रेकिंग- उद्या पासून सोलापूरात या वेळेतच दुकाने बंद करावी लागणार कारण…..

 

 

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com