accident
Maharashtra

Accident : शाळेकरी विद्यार्थ्याचा संगमेश्वर कॉलेज जवळ अपघात; दुचाकीस्वाराने ठोकली धूम

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

सोलापूर accident-  4 डिसेंबर शनिवार रोजी अल्मेलकर हा शालेय विद्यार्थी आपल्या हरिभाई देवकरण विद्यालयात शिकत आहे आपली शाळा संपल्यानंतर तो शाळेच्या बाहेरून जात असताना पाठीमागून आलेल्या होंडा कंपनीच्या शाईन गाडीने accident त्याला जोराने धडक दिली ज्यामध्ये फरीद अल्मेलकर हा गंभीर जखमी झालेला आहे त्याला डोक्यावर व पायावर गंभीर जखमा झालेल्या आहेत.

निष्ठावंत सैनिकांनाच पालिकेची उमेदवारी : पुरुषोत्तम बरडे

त्याच्यावर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तो हरिभाई देवकरण महाविद्यालयात शिक्षण घेत आहे आपली शाळा सुटल्यानंतर पाठीमागील बाजूस असलेल्या रोड वरून संगमेश्वर कॉलेजला जात असताना हा अपघात accident झाला झालेल्या या अपघातात होंडा शाइन कंपनी च्या दुचाकीला नंबर प्लेट नव्हता तसेच तो या विद्यार्थ्याला धडक मारून तसाच पसार झाला accident अशी माहिती समोर आली आहे.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews