Accident
Axident Maharashtra

Accident : पुणे-सातारा महामार्गावर अपघात; शिवशाही बसने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने एकचा मृत्यू

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

कापूरहोळ Accident पुणे-सातारा महामार्गावर सारोळा (ता. भोर) गावच्या हद्दीत हॉटेल अमृत गार्डन समोर शिवशाही बसने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात Accident दत्तात्रय सिताराम धाडवे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

हे वाचा – राष्ट्रवादीच्या एकहाती सत्तेला लागणार सुरुंग; सातारा जिल्हा परिषदेतील समीकरणे बदलली

        Accident  साताराच्या दिशेने जात असलेली शिवशाही बस (एमएच 04 जेके 1269) चालक अमित ज्ञानेश्वर करंजिकर (वय 30) हा भरधावचालवत होता Accident . त्याने दुचाकीस (एमएच 12 एलबी 6549) Accident धडक दिल्याने अपघातात दत्तात्रय धाडवेचा जागीच मृत्यू झाला. 

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynewsब