Social : पाला वरील वंचितांना दिले भोगीचे जेवण; शिव बसव सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम
Posted onAuthorDigital MediaComments Off on Social : पाला वरील वंचितांना दिले भोगीचे जेवण; शिव बसव सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
सोलापूर Social- शेळगी येथील शिव बसव सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शोषित वंचित घटकातील भुकेलेच्या मुखात भोगी चा घास भरवून मकर संक्रांत साजरी केली. दरवर्षी मकर संक्रांत घरोघरी गोड पदार्थ बनवले जातात.
सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर शिव बसव सामाजिक संस्थेने मागील तीन वर्षापासून विस्थापित होत राहिलेल्या घटकातील लोकांना शेंगा पोळी, बाजरीची भाकरी, खीर, वांगे भात, वरण असे पदार्थ देऊन त्यांची मकर संक्रांत गोड करण्याची परंपरा संस्थापक अध्यक्ष शंकर बंडगर यांनी जपली आहे. यापूर्वीही सिद्धेश्वर मंदिर, आरटीओ, परिसरातील वंचित घटकांना मकर संक्रांत घरी बनवलेले पदार्थ देऊ सन साजरा केला. या वेळी संस्थापक अध्यक्ष शंकर बंडगर, गोविंद पुपल, राहुल धुत्तरगी, विनायक हलकुडे, उमेश कल्याणशेट्टी, राकेश मोदी, अभिषेक हिरेमठ, अक्षय हुनगुंद, गंगाधर बिराजदार, योगेश कन्नुरे आदी उपस्थित होते.
activities-shiv-basav-social-org
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
05/09/2020 सोलापूर शहर कोरोना रिपोर्ट (ग्रामीण भाग वगळून) सोलापूर शहरात 75 रुग्णांची भर Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा #solapurcitynews जाहिरात- (डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा) जाहिरातीसाठी संपर्क- 9503221143 00 Post Views: 1,005
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा डेंग्यू आजार वाढू नये यासाठी प्रभागात स्वच्छता मोहीम सोलापूर- प्रभाग क्र ८ मध्ये डेंग्यू सदृश्य लक्षणे व डेंग्यू आजार टाळण्यासाठी काँग्रेसचे प्रवीण प्रकाश वाले यांनी पुढाकार घेऊन धुरावणी व फवारणी करण्यात आले. आपला प्रभाग आपली जबाबदारी या उद्देशाने […]
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा सोलापूर- दिवसेंदिवस शहरात कोरोना संख्या वाढत असताना प्रभाग क्रमांक 3 घोंगडे वस्ती भाजी मार्केट येथे विनामास्क व सोशल डिस्टन्स चे उल्लंघन करून भाजी विकत आहेत. भवानी पेठ, घोंगडे वस्ती, शाहीर वस्ती, शेळगी आदी भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात या […]