fbpx
airport disrupted direct water supply

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

दिल्ली Water supply- विमानतळ अधिकाऱ्यांशी वाद झाल्यानंतर एका आमदाराच्या मुलाने त्याचा बदला घेतला आहे. थेट विमानतळ आणि विमानतळ कर्मचारी राहत असलेल्या क्वार्टर्सचं पाणीच तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. पाणीपुरवठाच बंद केला आहे. मात्र संबंधित आमदाराच्या लेकाने हा आरोप फेटाळून लावला आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी मात्र यावरून जोरदार निशाणा साधला आहे. 

             (Water supply) पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी अभिनय रेड्डी विमानतळावर गेले होते. मात्र, व्यवस्थापकांनी अभिनय रेड्डी यांना विमानतळामध्ये प्रवेश नाकारला. अभिनय रेड्डी आणि विमानतळ व्यवस्थापक सुनील यांच्यामध्ये यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली. हा वाद विकोपाला गेला. मात्र, तरीदेखील सुनील यांनी अभिनय रेड्डी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश दिला नाही. अखेर अभिनय तिथून माघारी फिरले. त्यानंतर या संपूर्ण विमानतळाचा आणि विमानतळ कर्मचारी राहत असलेल्या क्वार्टर्सचा पाणीपुरवठा Water supply अचानक खंडित झाला. अभिनय रेड्डी यांनीच बदला घेण्यासाठी पाणीपुरवठा खंडित केल्याचं सांगितलं जात आहे.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update