Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
Big news कोणत्याही क्षणी लोकल ट्रेनला पुन्हा बंद होण्याची शक्यता
Election 15 जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, साईकल आणि बाईक रॅलीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. त्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. रात्री आठनंतर सकाळी आठ पर्यंत निवडणूक प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच डोअर टू डोअर प्रचारासाठी Election पाच लोकांना परवानगी देण्यात आली आहे. 80 पेक्षा जास्त वय असणारे, दिव्यांग आणि कोरोनाबाधित असणाऱ्यांसाठी पोस्टल बॅलेट वोटिंग असणार असेही सांगण्यात आले.
उत्तर प्रदेश UP
पहिला टप्पा – 10 फेब्रुवारी रोजी मतदान
दुसरा टप्पा – 14 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
तिसरा टप्पा – 20 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
चौथा टप्पा – 23 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान
पाचवा टप्पा – 27फेब्रुवारी 2022
सहावा टप्पा – 3 मार्च 2022 रोजी मतदान
सातवा टप्पा – सात मार्च 2022 रोजी मतदान
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews