fbpx
Solapur City News
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मंगळवारी पहाटे नासाच्या ओसायरस रेक्स यानाच्या रोबोटिक हाताने बेन्नू लघुग्रहाच्या जमिनीला स्पर्श केला, तिथले काही माती, खड्यांचे नमुने जमा केले आणि यान या लघुग्रहापासून सुरक्षित अंतराकडे झेपावले. यावर अनेक दशकांच्या नियोजनाने आणि टीमच्या अविरत कष्टाने आम्ही हे मिशन यशस्वी करु शकलो अशी प्रतिक्रिया नासाने दिली आहे. नासाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे बेन्नू लघुग्रहावरून माती, खड्यांचे नमुने यशस्वीपणे जमा करण्यात आले आहेत.

https://twitter.com/i/status/1318676604193832966

ओसायरस रेक्स हे बेन्नूच्या भोवती जवळपास दोन वर्षे फिरत आहे. या काळात त्याने बेन्नूच्या अभ्यास केला. यानाने किमान 60 ग्रॅम वजनाचे नमुने गोळा करणे नासाला अपेक्षित आहे. या नमुन्यासह ओसायरस रेक्स यान पृथ्वीवर 2023 साली परतणार आहे. या लघुग्रहांना वैज्ञानिक टाईम कॅप्सूल असेही म्हणतात.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM नासाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update