solapur city news 114
Job

Job : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

सोलापूर Job- महाराष्ट्र शासनाने जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना बँकेकडून सहज व सोप्या पध्दतीने अर्थसहाय देऊन स्थानिक युवकांना स्वयंरोजगाराकडे प्रेरित करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना कार्यान्वित केली आहे. जिल्ह्यातील युवक युवतींच्या सर्जनशीलतेला वाव मिळून जिल्ह्यात स्वयंरोजगारास पूरक वातावरण तयार करणे, त्याद्वारे राज्यात ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रात सूक्ष्म, लघु उपक्रमांद्वारे व्यापक रोजगाराच्या संधी निर्माण होणेसाठी शासनाच्या आर्थिक  सहायातून प्रकल्प Project उभारणीस हातभार लावणे असा उद्देश या योजनेचा आहे.

बसवारुढ मठाचे महास्वामी सद्गुरु श्रो. ब्र ईश्वरानंद महास्वामीजींचा 84 व्या जन्मदिनी गुरु वंदना कार्यक्रम संपन्न

               राज्यात स्थानिका अधिवासा असलेल्या व किमान 18 ते 45वयोगटातील स्वयंरोजगार करु इच्छिणारे उमेदवार विशेष प्रवर्गासाठी (अनूसूचित जाती/जमाती Scheduled Caste / Jamaati/महिला/अपंग/माजी सैनिक) 5 वर्षाची अट शिथिल तर रु.10 लाख मर्यादेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी शिक्षणाची अट नाही. तसेच, रु.10 लाखांवरील प्रकल्पांसाठी किमान शैक्षणिक पात्रता 7 वी पास व रु.25 लाखांवरील प्रकल्पांसाठी किमान 10 वी पास. अर्जदाराने यापूर्वी अनुदान समाविष्ट असलेल्या राज्य तसेच केंद्र शासनाच्या /महामंडळाच्या योजनेतून लाभ घेतलेला नसावा, इत्यादी अटी या योजनेसाठी लागू आहेत. प्रकल्प मर्यादा किंमत-15 ते 35 टक्के पर्यत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेची संपूर्ण ऑनलाईन पध्दतीने अंमलबजावणी होणार आहे, तरी, maha-cmegp.gov.in या पोर्टलवर सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र अर्जदारांनी आपले अर्ज भरुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाव्यसस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सोलापूर यांनी केले आहे.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews