fbpx
Solapur City News
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नाशिक- इगतपुरी तालुक्यातील भावली धरण पूर्ण भरल्याने आज विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. जलपूजन प्रसंगी आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, उपविभागीय अभियंता अरूण निकम, तहसीलदार परमेश्वर कासुळे, पोलीस निरीक्षक सुधाकर नागरे, गटविकास अधिकारी लता गायकवाड, शाखा अभियंता सुरेश जाचक, घोटी बाजार समितीचे संदिप गुळवे आदी उपस्थित होते.

                 भावली धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 1 हजार 434 दशलक्ष घनफुट असून भावली धरण क्षेत्रात आज अखेर 2 हजार 183 मिमी पाऊस झाला आहे. धरण पूर्णपणे भरल्याने आज जलपुजन करण्यात आले. या धरणातून आतापर्यंत 450 क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी यावेळी दिली.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update