fbpx
Auction process of BOT

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

चार टप्प्यात डिपॉझिट भरण्याची सवलत!

सोलापूर Auction  – सोलापूर शहरामध्ये महापालिकेच्या विविध कारणासाठी आरक्षित असलेल्या जागेपैकी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने तीन जागेच्या ठिकाणी आरक्षणाप्रमाणे त्या ठिकाणी व्यापारी संकुलन उभारण्यात येणार आहे.त्याकरिता तीन जागा निश्चित केल्या आहेत.त्यापैकी बेगम पेठ, मटन मार्केट,पाच्छा पेठ, भारतीय चौक येथील मंडई या तीन ठिकाणी महापालिकेच्या वतीने व्यापारी संकुलनाची इमारत उभारण्यात येणार असून त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. या इमारत बांधकामासाठी डिपॉझिट निश्चित केली आहे. तसेच प्रत्येक गाळा व मजल्यासाठी वेगवेगळे असणार आहे. त्याचबरोबर गाळा निश्चिती झाल्यानंतर रक्कम संबंधितांना भरावे लागणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ३ हजार कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना जारी

                 Auction या लीलाव प्रक्रियेची मध्ये सहभागी होण्यासाठी महापालिकेच्या वतीने 21 ऑक्टोबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे गाळाचे भाडे निश्चित करण्याकरिता लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.त्यामध्ये पाछ पेठ येथील लिलाव हे दुपारी 1:00 वाजता होणार आहे. तसेच बेगम पेठ मटण मार्केट येथील लिलाव दुपारी 2:30 वाजता होणार आहे. यामध्ये सोलापूर शहरातील व्यापारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे आणि आपल्या गाळे निश्चित करावे.

             Auction  या तीन बीओटी प्रकल्प उभारण्यात येत आहे.दरम्यान दोन वर्षात चार टप्प्यांमध्ये 25% प्रमाणे चार हप्त्यांमध्ये डिपॉझिटची रक्कम संबंधित व्यापाऱ्यांना आता भरता येणार आहे. त्याचबरोबर ही डिपॉझिट तीस वर्षानंतर पाहिजे असल्यास परत देण्याचा निर्णयही घेतला आहे. Auction  दरम्यान चार टप्प्यात डिपॉझिट भरण्याची सवलत ही महापालिकेने दिली असल्याची माहिती नगर अभियंता संदीप कारंजे यांनी दिली. तसेच सोलापूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी या लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले.  

#solapurcitynews    

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

Corona Live Update