देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
Covid 19 Solapur City

सोलापूर शहर कोरोना रिपोर्ट (ग्रामीण भाग वगळून)

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा 20/04/2021 सोलापूर शहर कोरोना रिपोर्ट (ग्रामीण भाग वगळून) सोलापूर शहरात 370 रुग्णांची भर   #solapurcitynews जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 00

Maharashtra

सोलापूर शहरात उद्यापासून झाले या नियमात बदल; उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा सोलापूर- सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सर्व किराणा दुकाने,भाजीपाला दुकाने, फळांची दुकाने, डेअरी, बेकरी, मटन चिकन, अंडी आणि मासे विक्रीची दुकाने व सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने तसेच पाळीव प्राण्यांचे खाद्य दुकाने सकाळी 7:00 ते दुपारी 1:00 वाजेपर्यंत चालू राहतील प्रत्येक […]

Covid 19 Health Maharashtra

कोरोनाबधित रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी नगरसेवक विकास रेपाळे पीपीई किट घालून कोविड रुग्णालयात

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा ठाणे- कोरोनाबधित रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी नगरसेवक विकास रेपाळे यांनी स्वता पीपीई किट घालून ठाणे कोविड हॅास्पीटल येथे भेट देऊन तेथील परीस्थितीचा आढावा घेतला तसेच प्रभागातील विविध रूग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. अत्यंत अद्यावत अशा या रूग्णालयातील उपस्थित […]

Health Maharashtra

अन्यथा सविनय कायदेभंग करून रुग्णांना रेमडेसिवीरचे वाटप करू

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा ठाणे- कोरोना रुग्णांची राज्यातील वाढणारी संख्या, निर्माण झालेला प्रचंड तुटवडा आणि इंजेक्शनची मागणी या सर्व गोष्टींचा विचार करून ज्या निर्यातदार कंपन्या महाराष्ट्राला #remdesivir इंजेक्शनचा पुरवठा करण्यास तयार आहेत व ज्यांनी महाराष्ट्र शासनाकडे परवानगी मागितली आहे, अशा कंपन्यांना पुरवठा […]

Health

आ.निरंजन डावखरे यांच्या वाढदिवसानिमित्त जप स्लम सेलतर्फे रक्तदान शिबीभार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा ठाणे- महामारीचा प्रसार करणारे कोरोना दूत बनण्यापेक्षा रक्तदान करून कोरोना योद्धा बना.असा संदेश देत .ठाणे भाजप स्लम सेलचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांनी दिला.रक्तदानाचा हा उपक्रम कोरोनाच्या संचारबंदीमुळे काळात नोपाडा-कोपरीमध्ये शुकशुकाट असतानाही भाजपने ठाणे शहर (जिल्हा) भाजपचे अध्यक्ष व […]

Crime Maharashtra

राज्यात निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा मुंबई- गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता, मात्र आत्ताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे त्यामुळे ‘ब्रेक दि चेन’ मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला […]

Economy Maharashtra Maharashtra Gov

कामगार व शिधापत्रिका धारकांची नोंदणी आणि अस्तित्व तयार करण्यासाठी जिल्हास्तरावर संस्थांनी सहकार्य करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा मुंबई/पुणे – कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने १४ एप्रिलच्या रात्रीपासून विविध अनिर्बंध कठोर करण्यासोबतच समाजातील अनेक घटकांना दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये कोणालाही मागे सोडायचे नाही या भूमिकेतून रिक्षा चालक, बांधकाम कामगार, घरेलू महिला तसेच रेशन कार्ड […]

Maharashtra

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक पुनर्रचनेतून समाजपरिवर्तनाला दिशा दिली

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा नवी दिल्ली- समाजव्यवस्थेने घालून दिलेली जातीची उतरंड, विषमता व भेदाभेद मोडून काढण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक पुनर्रचनेची संकल्पना मांडून वंचित समाजाला मानसिक गुलामगिरीतून मुक्त करत समाज परिवर्तनाला दिशा दिली, असे मत ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे यांनी […]

Maharashtra Religious

स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा ठाणे-  कोरोनाचे सावट असल्याने अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन अत्यंत साध्या पद्धतीने ठाण्यात साजरा करण्यात आला. ठाणे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. यामुळे सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत ठाण्यातील पाचपाखाडी,नामदेववाडी येथील स्वामी समर्थ मठात मठाचे संस्थापक […]

Maharashtra

नागरिकांचे फोन न उचलणाऱ्या कोविड वॉर रुमवर मनसेची धडक

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा ठाणे – ठाण्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे परंतु असे असताना देखील नागरिकांच्या कोविड बाबत समस्यांसाठी सुरू केलेल्या ठाणे महापालिकेतील कोविड वार रूम मध्ये नागरिकांचे फोन उचलले जात नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे.याबाबत जाब विचारण्यासाठी।मनसेचे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे,उपशहर […]