देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
Covid 19 Economy Health Maharashtra Gov

ग्रामीण भागातील मृत्यूदर वाढू देऊ नका

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Twitter फॉलो करा ● Youtube वर सबस्क्राईब करून अपडेट राहा सोलापूर- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व्यापक प्रमाणात प्रयत्न करीत आहे. सोलापूर शहरातील रूग्णसंख्या कमी होत असून ग्रामीण भागात वाढत आहे. ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंटवर भर देऊन ग्रामीण भागातील […]

Covid 19

सोलापूर ग्रामीण कोरोना रिपोर्ट

DHO_Press_08.08.2020[1] वरील PDF फाईल क्लिक करून ओपन करा सोलापूर जिल्ह्यात आज 311 रुग्ण आढळले Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा #solapurcitynews   00

Economy Environment Health

‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ आता डिजिटल स्वरुपात; ‘इज ऑफ डुईंग’ला चालना – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई- आयात-निर्यात क्षेत्रातील उद्योजकांसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रिकल्चरच्या वतीने ‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’च्या डिजिटल सेवेस सुरुवात करण्यात आली आहे. सुविधेचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज येथे करण्यात आले. या सुविधेमुळे ‘इज ऑफ डुईंग बिझनस’ला चालना मिळेल असा विश्वास  देसाई यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी डिजिटल स्वरुपात ‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ची सुविधा […]

Uncategorized

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या वाटेवर चालत आपल्या यशाचा वापर देशाच्या हितासाठी करा – मंत्री धनंजय मुंढे

मुंबई – समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मार्फत महाराष्ट्र व दिल्ली येथे यूपीएससीची पूर्वतयारी करणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना प्रायोजकत्व देण्यात येते, या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलेल्या १४ विद्यार्थ्यांचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी कौतुक करत अभिनंदन केले आहे. ‘या सर्व भावी अधिकाऱ्यांचा मला अभिमान आहे, त्यांचे मनापासून […]

Business Covid 19 Economy International Maharashtra Gov National School & Collage

राज्यात पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

मुंबई-  राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची थोडी अधिक असून आजदेखील १० हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १० हजार ४८३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६६.७६ टक्के  एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख २७ हजार २८१ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या १ लाख ४५  […]

Blog Business Covid 19 Economy Environment International National Uncategorized

merica’s Unholy Crusade Against China

Last month, Secretary of State Mike Pompeo delivered an anti-China speech that was extremist, simplistic, and dangerous. If biblical literalists like Pompeo remain in power past November, they could well bring the world to the brink of a war that they expect and perhaps even seek. According to Pompeo, Chinese President Xi Jinping and the […]

Blog Economy International National Technology

The World Has Reserves About Its Reserve Currency

In a Reuters article dated August 5, with the title “As dollar slides, some investors fret about its status as world’s reserve currency,” Saqib Iqbal Ahmed signals what may be the indicator of a looming seismic shift in the global economy. The article highlights the ever more visible fragility of the US dollar, now battered by the […]

Food

उर्वरित 8 व 12 रू दराचे धान्य लवकरच मिळणार; शिधापत्रिका धारकांना दिलासा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा #solapurcitynews सोलापूर- सोलापूर शहरातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना जून महिन्याचे धान्य उपलब्ध झाल्यानंतर वितरण करण्यात येणार असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांनाही 8 रूपये किलो दराने गहू आणि 12 रूपये किलो […]

Health

पंढरपूर शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरु

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा #solapurcitynews पंढरपूर – पंढरपूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी  जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी सात दिवस संचारबंदीचे आदेश पारीत केले आहेत. शहरात  पहिल्याच दिवसांपासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरु असून जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची  माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. […]

Covid 19

आता जिल्ह्यातील कोरोना संशयित रूग्णांची स्वॅब घेण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठवा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा सोलापूर- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन जिल्ह्यात विविध उपाययोजना करीत आहे. ग्रामीण भागातील सर्व डॉक्टरांनी फिव्हर ओपीडी, नोंदणीकृत खाजगी दवाखाने, डिस्पेन्सरी,ओपीडी किंवा वैद्यकीय व्यावसायिक यांनी सर्दी, ताप, खोकला, कोरोना सदृश्य किंवा आयएलआयचा रूग्ण आढळल्यास त्याला औषधोपचारासह स्वॅब कलेक्शन सेंटरवर पाठवून द्यावे. रूग्णाची माहिती संबंधित […]