Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
Covid 19

सोलापूर शहर आकडेवारी(ग्रामीण भाग वगळून)

सोलापूर शहरात 52 रुग्णांची भर https://www.facebook.com/watch/?v=1162845007413870 ‎ Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा #solapurcitynews 00

Environment

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमी पूजनाचे औचित्य साधून चिंचोली काटी येथे वृक्षारोपण

सोलापूर/(शिवाजी सावंत) प्रतिनिधी- अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमी पूजनाचे औचित्य साधून चिंचोली काटी येथे वृक्षारोपण मोठ्या उत्साहाने पार पडले. चिंचोली काटी येतील धर्मराज मंदिर परिसरात सुमारे 50 वेगवेगळी झाडे लावण्यात आली यामध्ये अशोक, बहावा, करंज, चिंच, सिल्वर ओक,गोलमोहर इत्यादी झाडांची लागवड करण्यात आली.अश्या मंगल प्रसंगी वृक्षारोपण करून चिंचोली काटीतील तरुणांनी एक वेगळा आदर्श घालून […]

Health International

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ! दोन याचिकांवर उद्या सुनावणी

मुंबई :  बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा विशेष तपास पथकाकडे म्हणजेच एसआयटीकडे वर्ग करावा, अशी मागणी करणाऱ्या दोन जनहित याचिका हायकोर्टात दाखल झाल्या आहेत. सुशांतने 14 जून रोजी वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. सुशांतने मानसिक दबावाखाली आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. यावर सुनावणी घेण्यापूर्वी […]

Health

औरंगाबादेत कोरोनामुळे पतीचे मृत्यू झाल्याने पत्नीने जुळ्या मुलांसह स्वत:च्या नसा कापल्या

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Twitter फॉलो करा व अपडेट राह औरंगाबाद : औरंगाबादमध्ये पतीचे कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे दुःख न पहावल्याने पत्नीने आपल्या जुळ्या मुलगा आणि मुलीसह धारदार वस्तूने दोनही हाताच्या नस कापून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. समीना रुस्तुम शेख(42) आणि आयेशा रुस्तुम शेख (17) अशी मृत्युमुखी पडलेल्या मायलेकीची नाव […]

Health

कुर्डूवाडीत डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू मनोधैर्य वाढविण्यासाठी राहणार प्रयत्नशील

कुर्डूवाडीत डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू मनोधैर्य वाढविण्यासाठी राहणार प्रयत्नशील Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा सोलापूर- कुर्डूवाडी येथील बोबडे हॉस्पिटलमध्ये डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मान्यता दिली असून या सेंटरचे प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कुर्डूवाडी शहरात कोरोनाची रूग्णसंख्या […]

Health

संचारबंदीमध्ये पंढरपूरच्या नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे

संचारबंदीमध्ये पंढरपूरच्या नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे आवाहन Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा सोलापूर- पंढरपूर तालुक्यात व शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग आणि प्रादुर्भाव वाढत आहे. ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 13 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू केली आहे, या […]

Health Uncategorized

सोलापूर शहर आकडेवारी(ग्रामीण भाग वगळून)

सोलापूर शहरात ४९ रुग्णांची भर https://m.facebook.com/story.php?story_fbid=135618021540302&id=101241524977952 Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा 00

National

अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा संपन्न, पंतप्रधान मोदींच्या हस्ते सर्व विधी पार

दोन दिवसांपासून ऐतिहासिक सोहळ्याकडे देशवासियांचे डोळे लागले आहे, अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे. राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी साडेअकाराच्या सुमारास अयोध्येत दाखल झाले. त्यांनी हनुमान गढीला जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी रामलल्लाला साष्टांग दंडवत घातला. त्यानंतर प्रत्यक्ष राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला सुरुवात झाली. राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी मुख्य […]

International Uncategorized

माजी मंत्री अनिल राठोड यांचं निधन

अनिल राठोड हे 25 वर्ष अहमदनगर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार होते. शिवसेनेच्या तिकिटावर 1990 ते 2014 अशा सलग पाच टर्म ते आमदारपदी निवडून आले होते. इतकेच नाही तर युतीच्या काळात त्यांचा मंत्रिमंडळात देखील समावेश करण्यात आला होता. नगर शहराला शिवसेनेचा बालेकिल्ला बनवण्यासाठी अनिल राठोड यांचा सिंहाचा वाटा होता. अहमदनगरच्या राजकारणावर दबदबा असलेल्या अनिल राठोड यांची […]