Maharashtra

महावितरण बारामती परिमंडल यांच्या वतीने गुणवंत तांत्रिक कामगार यांना पुरस्कार प्रदान

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- तांत्रिक कर्मचारी व यंत्रचालक या संवर्गातील गुणवंत तांत्रीक कामगार पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आले. सदर गुणवंत कामगार पुरस्कार हा जर वर्षि ऐक मे कामगार दिना वेळी कामगारांना बारामती परिमंडल येथे प्रदान करण्यात येते पण कोरोनाच्या प्रादुर्भावा मुळे ऐक मे रोजी होणारा गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्कार सोहळा हा 15 ऑगस्ट आज रोजी वितरित करण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष हे बारामती परिमंडल मुख्य अभियंता सुनिल पावडे साहेब यांच्या वतिने व्हिसी द्वारे सर्व गुणवंत कामगारांना शुभेच्छा देण्यात आले व सुरक्षिततेचे सर्व नियम पाळत काम करावे व कंपनी हितार्थ सदैव तत्पर रहावे कंपनिचे हित हेच आपले हित समजुन सदैव कार्य करावे असे बारामती परिमंडल ऑफिस येथुन व्हिसी द्वारे मत व्यक्त केले सदर प्रसंगी बारामती परिमंडल जनसंपर्क अधिकारी मा वायदंडे साहेब यांनीहि गुणवंत कामगारांना शुभेच्छा दिल्या तर सोलापुर परिमंडलातील गुणवंत कामगारांना जुनी मिल येथील सोलापुर परिमंडल कार्यालय येथे अतिरिक्त कार्यकारी अभियंता ब उपविभाग आर.सी पाटील , अतिरिक्त कार्यकारी अभियंता अ उपविभाग गणेश शिंदे, अभियंता सांगोलकर यांच्या उपस्थितीत प्रभारी कार्यकारी अभियंता सोलापुर शहर मा चंद्रकांत दिघे यांच्या हस्ते वरिष्ठ यंत्रचालक लक्ष्मण चव्हाण, तंत्रज्ञ श्रावणकुमार जमादार, तंत्रज्ञ रविराज मोरे, प्रधानतंत्रज्ञ बाळासाहेब सुरवसे, प्रधानतंत्रज्ञ लक्ष्मीपुत्र बिराजदार, प्रधानतंत्रज्ञ अमजदखान पठाण या गुणवंत कर्मचाऱ्यांचा स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

#solapurcitynews

जाहिरात–

सोलापुरात अगदी कमी वेळात घरा घरात पोहचलेले घरगुती  जेवण!!! अनुभव आणि चव यांची जोड घेऊन, आमच्याकडे रोज आठवड्याचे किंवा महिन्यभरचे डबे पुरविले जातात.
संपर्क- 9307434314

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Facebook Page- https://www.facebook.com/solapurcitynews/
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com