Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
मुंबई Axident – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार सध्या राज्यातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. दरम्यान, आज आमदार भरत गोगावलेंच्या गाडीला अपघात झाला आहे. Axident गोगावलेंच्या गाडीला मुंबईतील ईस्टर्न फ्रीवेवर अपघात झाला
हे वाचा – कोल्हापुरात अतिवृष्टीचा इशारा ; वेधशाळेने वर्तवला अंदाज
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार राज्यातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. Axident शिंदे गटाचे आमदार आणि प्रतोद भरत गोगावलेंच्या गाडीला आज अपघात झाला. Axident एकापाठोपाठ 8 गाड्या एकमेकांना धडकल्याने गोगावलेंच्या गाडीचं नुकसान झालं आहे. सुदैवानं या अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143