fbpx
Screenshot 20220417 120802 Gallery सोलापूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुक जल्लोषात; आंबेडकर प्रेमी मात्र डॉल्बी लावणार?

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापूर- सुप्रिम कोर्टाची डॉल्बीला परवानगी नसताना आंबेडकर प्रेमी मात्र डॉल्बी लावणार का? हे पाहावे लागणार. स्थानिक पोलीस प्रशासनाने तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर मिरवणूक काढावे. असे परिपत्रकाद्वारे सांगितले आहे. दोन दिवसांपासून 32 बेस, 32 टॉप, 10 ते 12 वाहने, 18 एम्प्लिफायर पोलिसांकडून नाकाबंदीत जप्त करण्यात आली आहे. कोरोना काळापासून जयंती बंद असल्याने सोलापूरात आगोदरच नाराजी पसरली होती. सध्या कोरोनाचे सावट राज्यातून संपले असताना राज्यात कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहे. तरीही सोलापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी डॉल्बीला मात्र अद्याप परवानगी मिळाली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. झाला आहे.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update