BJP : भारतीय जनता पार्टीचे 42 वा स्थापना दिन मोठ्या भवानी पेठ येथे उत्साहात व जल्लोषात साजरा
Posted onAuthorDigital MediaComments Off on BJP : भारतीय जनता पार्टीचे 42 वा स्थापना दिन मोठ्या भवानी पेठ येथे उत्साहात व जल्लोषात साजरा
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
सोलापुर BJP- जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष सर्वात सक्षम नेतृत्व सर्वांत समर्पित कार्यकर्ते असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा 6 एप्रिल हा स्थापना दिवस त्यानिमित्त प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक सुरेश पाटील यांच्या वतीने भवानी पेठ येथील जनसंपर्क कार्यालय येते मोठ्या उत्साही वातावरणात स्थापना दिन साजरा करण्यात आल.
यावेळी BJP भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष दिनानाथ धुळम आणि सरचिटणीस शशिकांत थोरात यांच्या शुभहस्ते माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून एकमेकांना शुभेच्या देण्यात आले. यावेळी आकर्षक असे कमळाची रांगोळी काढण्यात आली होती.यावेळी माजी सभागृहनेता सुरेश पाटील बिजेपी उपाध्यक्ष दिनानात धुळम सरचिटणीस शशिकांत थोरात अशोक जेनुरे शक्ती केंद्रप्रमुख बिपीन पाटील, विजय पुजारी विजय कोळी बूथ प्रमुख प्रवीण कैरमकोंडा ,प्रकाश पुजारी ,अब्दुल गुजले , आप्पा शाहपुरे, शिवपुत्र मंदकल, काशिनाथ होटकर, प्रकाश मर्गल, विष्णू श्रीगिरी, प्रकाश साळुंके, बाळू माने, चंद्रकांत मुंडे,सांयण्णा गालपेली, बसवराज जाटगल नरसप्पा मंदकल बसवराज पाणी , शिवा हक्के, सिद्राम गंजेली शिवसेना विभाग प्रमुख रघु मिस्कीन सिद्धगणेश गंधाळकर, कांतु गलक, व्यंकटेश दासरी, आनंद सिंगराल, ओप्पु उळागंडे, सुरेश गोरकल, अक्षय कलशेट्टी, संतोष पल्ली, अंबादास ठंगसाळ, दास दंतकाळे, बसवराज मुडल, प्रभू पुजारी, मल्लिनाथ वांगी, माऊली जांभळे, मल्लिनाथ घोडके, हरीश येमुल, व्यंकटेश मोगली शेरला, श्रीनिवास कोंतम, नितीन फुलारी,आदीं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. तसेच यावेळी माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांच्या सदा ईश्वर निवासस्थान, गुरु दत्त चौक शाकंभरी देवी मंदिर, या ठिकाणी भाजपा स्थापना दिन साजरा करण्यात आला.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा एनटीपीसी प्रकल्पात आयोजित बैठकीत वैद्यकीय साहित्याची मागणी सोलापूर- सोलापूर जिल्ह्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत आहे. तालुक्यासह ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा शिरकाव अधिक होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. त्यासाठी रुग्णांवर योग्य व वेळेत वैद्यकीय साहित्यांची आवश्यकता आहे. त्याची […]
अमरावती- वन अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अखेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. निलंबित अप्पर मुख्य प्रधान सचिव श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातली ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे विनोद शिवकुमार यांच्यासह निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांनीही […]
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा. सोलापूर Politics- अनुसूचित समाजाला भाजप पक्षाच्या माध्यमातून न्याय मिळणार आहे. समाजाच्या उध्दारासाठी केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना गरजू घटकापर्यंत पोहचविण्याचे कार्य सुरु आहे, असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले. भाजप दक्षिण सोलापूर अनुसूचित जाती मोर्चा बैठक […]