bjp-journey-must-take-place
Religious Solapur City

BJP : कुठल्याही परिस्थितीत यात्रा झालीच पाहिजे, बंधन सहन होतील परंतु बंद सहन होणार नाही- तुषार भोसले

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापूर BJP – भारतीय जनता पार्टीच्या आध्यत्मिक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष तुषार भोसले हे सोलापूर दौऱ्यावर आले होते त्यांनी सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धश्वरामेश्वरांचे दर्शन घेतले यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. येत्या काही दिवसातच श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा आहे. या यात्रेला ९५० वर्षांची परंपरा आहे व ती अखंड चालत आलेली आहे.

आरोग्य यंत्रणांनी कोणताही हलगर्जीपणा न करता सर्व नियोजन व्यवस्थित करावे- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

bjp-journey-must-take-place

      कोरोना काळामध्ये यात्रेला खंड पडला. यावर्षी समस्त भाविकांची व सोलापूरकरांची इच्छा आहे की यात्रा झालीच पाहिजे. त्यामुळे यावर्षी कुठल्याही परिस्थितीत यात्रा झालीच पाहिजे कोरोनाच्या बाबतीतले सर्व नियम पाळू सगळ्या प्रतिबंधात्मक उपायांची काळजी घेऊन यात्रा पार पडली पाहिजे. BJP आम्हाला बंधन सहन होतील परंतु बंद सहन होणार नाही राज्य शासनाने नोयमावली तयारी करावी नियमांच्या आधीन राहून यात्रा पाडावी अशी मागणी आध्यत्मिक BJP आघाडीचे प्रदेश अध्यक्ष तुषार भोसले यांनी बोलताना केली. यावेळी आध्यत्मिक आघाडीचे अध्यक्ष मनोज हिरेहब्बू, सभागृहनेते नगरसेवक शिवानंद पाटील, सरचिटणीस शशी थोरात, माजी सभागृहनेते नगरसेवक श्रीनिवास करली, श्रीनिवास पुरूड, आनंद भंडारी आदीजन उपस्थित होते.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com