borehole capital-fund-corporator
Fund Solapur City

नगरसेविका स्वातीताई आवळे यांच्या भांडवली निधीतून बोअर मारण्याचा शुभारंभ

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर – प्रभाग क्र.५ अ येथील आडवा नळ येथे माजी पालकमंत्री आ.विजयकुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनानुसार नगरसेविका स्वातीताई आवळे यांच्या भांडवली निधीतून प्रभागातील नागरिकांना पाण्याच्या कमतरता भासू नये याअनुषंगाने बोअरवेल उपलब्ध करून देण्यात आली व बोअर मारण्याचा शुभारंभ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला.

हे वाचा- ऐन दिवाळीत घंटागाडी कर्मचाऱ्यांनी पुकारले बंद; कचरा प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार उघड

         यावेळी तेथील नागरिकांनी स्वातीताई आवळे यांचा सत्कार करून आभार मानले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते समाधान आवळे, अरूण रणदिवे, नाना लोंढे, शरद बगाडे, रोह्या बगाडे, सत्यभामा रणदिवे, सुमन रणदिवे,सौ शाहीन सिकंदर मडके, विजया मोरे, कोमल भोसले, पूजा भोसले, प्रभा शिंदे, चुडाबाई डोलारे इत्यादी महिला व नागरिक उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143