fbpx
Call for Belgaum Bandh today

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

महाराष्ट्र Belgaum- महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांना काळे फासण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे. बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्यात अज्ञातांनी हे कृत्य केले आहे. कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनाला निषेध करण्यासाठी सोमवारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात हा प्रकार घडला. या घटनेच्या निषेधार्थ आज मंगळवारी बेळगाव बंदची हाक देण्यात आली आहे.

हे वाचा : दिव्य काशी भव्य काशी कार्यक्रमा अंतर्गत पंचमुखी हनुमान मंदिर येथे पूजा आरती, वसुधैव कुटुंबकम संकल्पना सिद्धीस नेऊया – खा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी

            Belgaum बेळगाव या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र Belgaum एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी हे या ठिकाणी आले होते. यावेळी अज्ञातांनि अचानक पाठीमागून येऊन दळवी यांना काळे फासले. कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यादरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी हे या ठिकाणी आले होते. यावेळी अज्ञातांनी दळवी यांना काळे फासले. या घटनेनंतर सीमाभागातील मराठी भाषिक चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी आज बेळगाव Belgaum बंदची हाक दिली आहे.

छत्रपती संभाजी राजे यांच्या नावाचा समावेश राष्ट्रपुरुषांचे यादीत करा; संभाजी ब्रिगेडचे मुख्यमंत्र्याकडे मागणे

 

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update