case filed against 30 activists
Crime Maharashtra

Crime : अखेर भाजप आमदार श्वेता महाले यांच्यासह 30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

बुलढाणा Crime – भाजप आमदार (MLA) श्वेता महाले यांच्यासह त्यांच्या 30 कार्यकर्त्यांवर (Activists) आज गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. पुणे-नागपूर महामार्गावर महाले यांच्यासह कार्यकर्त्यांनी (Activists) आंदोलन केले होते. चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांचे महावितरण कडून शेतातील वीज जोडणी तोडण्यात आले आहे. ती पुन्हा जोडण्यात यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते.

हे वाचा – सोलापूर जिल्ह्यात महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत कोरोना बाधित व इतर आजारांच्या रुग्णांनी घेतला लाभ 

         चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील वीज जोडणी तोडण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतात पाणी देण्यास मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. यासाठी आमदार महाले यांच्यासह भाजपचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले व त्यांनी पुणे-नागपूर महामार्गावर चार तास रास्ता रोको केला. पोलिसांनी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामध्ये त्यांना यश आले नाही. शेवटी चिखली पोलिसांनी कारवाई करत महाले यांच्यासह 25 ते 30 जणांवर गुन्हा (Crime) दाखल केला. याआधीही आमदार महाले यांच्यावर करोना काळात आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा करोना महामारीच्या काळात परवानगी नसताना सुद्दा महाले यांनी आंदोलन केले त्यामुळे त्यांवर परत एकदा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews