445327 macchar
Maharashtra Solapur City निधन वार्ता

दुःखद बातमी | प्रभाग 3 मधिल इंदिरा वसाहत भागात डेंग्यूने 9 महिन्याच्या बालिकेचा घेतला बळी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा सोलापूर- पावसाळ्याच्या दिवसांत संसर्गजन्य आजारांच्या प्रमाणात वाढ होताना दिसते. तर आता राज्यासह सोलापूर शहरात डेंग्यूच्या आजारांनी डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे. या आजाराचा प्रादूर्भाव शहरात वाढत असून डेंग्यूने भवानी पेठेतील इंदिरा वसाहत भागातील निवेदिता दासरी या नऊ […]

Solapur City News 14
Maharashtra निधन वार्ता

मनसे प्रमुखांचा श्वान ‘जेम्स’चा मृत्यू; कुटुंबासह कार्यकर्त्यांनी दिला अखेरचा निरोप

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे प्रमुख राज ठाकरे यांचे सर्वात लाडका श्वान ‘जेम्स’ चे निधन झाले आहे. आज मनसे प्रमुखांनी त्याला पूर्ण आदराने अखेरचा निरोप दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेम्स राज यांच्या कुटुंबासोबत गेल्या 12 वर्षांपासून राहत […]

Solapur City News 16
Covid 19 निधन वार्ता

आणखी एका क्रिकेटपटूचा कोरोना मुळे मृत्यू

मुंबई- ओडिशा क्रिकेट टीमचे माजी कर्णधार प्रशांत मोहपात्रा यांचा बुधवारी कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. एम्स भुवनेश्वरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 47 वर्षांच्या प्रशांत मोहपात्रा यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, पण सकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली, असं एम्स भुवनेश्वरचे अधिक्षक डॉ.एस.एन मोहंती यांनी सांगितलं. प्रशांत यांचे वडील आणि राज्यसभा खासदार रघुनाथ […]

Solapur City News 4
निधन वार्ता National

अखेर कोरोनाशी झुंज देत काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा मुंबई- अखेर काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला.कॉंग्रेस सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी […]

images 5 1
Maharashtra निधन वार्ता

विजेच्या धक्क्यामुळे विहरीत कोसळून एकाचा मृत्यू

पुणे- जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील वैद वस्ती परिसरात विजेचा धक्का लागल्याने एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून कर्ता व्यक्ती गेल्याने त्यांच्या कुटुंबावर जणू आभाळ कोसळले आहे. सुरेश सखाराम घाडगे (वय 40) विहिरीवरील पाण्याची मोटर चालू करण्यासाठी गेले असता विजेचा झटका बसला. विजेचा जोराचा धक्का बसल्याने ते थेट शेजारीच असलेल्या […]

Solapur City News 133
Covid 19 Maharashtra निधन वार्ता

महाराष्ट्रात मृतांच्या संख्येने पुन्हा चिंता वाढवली

मुंबई- maharashtra राज्यात नव्याने बाधित झालेल्या रुग्णांच्या संख्येने पुन्हा एकदा 60 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. केवळ बाधितांचा आकडा मोठा नाही तर मृतांच्या death संख्येतही वाढ होत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेनअंतर्गत कठोर निर्बंध लागू केले आहेत. यामुळे वाढत्या रुग्ण संख्येला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. मात्र, ही रुग्ण संख्या काही कमी […]

shrikant moghe 11 750x375 1
निधन वार्ता

श्रीकांत मोघे यांच्या निधनाने ज्येष्ठ रंगकर्मी गमावला

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा मुंबई- गेल्या सहा दशकांपासून अधिक काळ आपल्या सहजसुंदर अभिनयाने रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या निधनाने ज्येष्ठ रंगकर्मी गमावला आहे, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी श्रीकांत मोघे यांना श्रद्धांजली […]

Ndr dio news 23 Jan Palakmantri 2 750x375 1
निधन वार्ता

खडकी येथील अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना आर्थिक मदत

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा नंदुरबार- धडगाव तालुक्यातील खडकी पॉइंट येथे झालेल्या वाहन अपघातात मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत करण्यात येईल आणि जखमी  व्यक्तींवर आवश्यक उपचार करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले. […]

download 8
निधन वार्ता

सर्वशक्तीनिशी, निर्धाराने लढत राहणे हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली – उपमुख्यमंत्री

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा मुंबई-  बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह कर्नाटक सीमाभागातील सर्व मराठीभाषक गावे महाराष्ट्रात सामील करुन संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करणे, कर्नाटकव्याप्त शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी, निर्धारानं लढत रहाणं, हीच सीमालढ्यातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार […]

bhandara visit 2 750x375 1
निधन वार्ता

शोकाकुल मातांची आसवं पुसायला मुख्यमंत्री आले सोनझारी वस्तीत!

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा नागपूर- भंडारा जिल्हा रुग्णालयास लागलेल्या आगीत आपली बाळं गमावलेल्या मातांच्या सांत्वनासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज स्वतः भोजापूर गावातील सोनझारी वस्तीत आले! अशा भीषण दुःखाच्या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रच जणू आपल्या पाठीशी असल्याचा दिलासा आज या दोन्ही मातांना मुख्यमंत्र्यांनी […]