Axident Maharashtra Maharashtra Gov

पूरग्रस्तांना दक्षिण भाजपची मदत; हजारो चादरी केल्या रवाना

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा सोलापूर- आ. सुभाष देशमुख यांच्या आदेशाने व युवा नेते मनिष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी दक्षिण सोलापूरच्यावतीने महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पूरग्रस्ताना मदतीचा हात म्हणून सोलापूरहून मदत पाठवण्यात आली. पूरग्रस्तांसाठी हजारो चादरी नुकत्याच […]

Axident Maharashtra

सर्वांचे लवकरच पुनर्वसन करू; मुख्यमंत्र्यांनी तळीये दुर्घटनाग्रस्तांना धीर

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा महाड- तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, अशा शब्दांत आधार देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू पुसले. मुख्यमंत्री शनिवारी  […]

Maharashtra Axident

पंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा- यशोमती ठाकूर

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा अमरावती- अतिवृष्टीने बाधित गावांमध्ये पंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया मिशन मोडवर पूर्ण करावी.  आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना परिपूर्ण भरपाई मिळावी. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून व दु:ख जाणून संवेदनशीलतेने ही प्रक्रिया पार पाडावी. एकही नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित राहता […]

Axident Education/Collage/School Maharashtra

म्हणून या विद्यार्थ्यांना जेईई मेन 2021 सेशन 3 परिक्षेसाठी एक संधी देणार- Solapur City News

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा मुंबई- महाराष्ट्र पूरग्रस्त भागात परीक्षा केंद्रावर पोहचू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना जेईई मेन 2021 सेशन 3 परिक्षेसाठी एक संधी दिली जाणार आहे. त्यामुळे परिक्षेला पोहचू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांनी चिंता करू नये, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी […]

Axident Solapur City

लवंगी येथे आ. सुभाष देशमुख यांची भेट; पिडीत कुटुंबाच्या नातेवाईकांचे केले सांत्वन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा सोलापूर- दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथील एकाच कुटुंबातील चार मुलांचा शनिवारी नदीत बुडून मृत्यू झाला. रविवारी आ. सुभाष देशमुख यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेत मुलांच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी आ. देशमुख यांनी तहसीलदार आणि संबंधित […]

Axident Maharashtra

भरधाव फॉर्च्युनर व स्विफ्ट डिझायर कारची समाेरासमाेर धडक; दौलताबादच्या किल्ल्याजवळील घटना

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा दौलताबाद- भरधाव फॉर्च्युनर व स्विफ्ट डिझायर कारची समाेरासमाेर धडक हाेऊन त्यात स्विफ्टमधील तिघांचा मृत्यू झाला, तर दाेन जण जखमी झाले. हा अपघात शनिवारी (२४ एप्रिल) मध्यरात्री ११ वाजेच्या सुमारास दौलताबाद किल्ल्याजवळील पोलिस चौकीसमाेर झाला. दीपक पोपटराव खाेसरे (४५), […]

Axident Fund Maharashtra

सिलेंडर स्फोटातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळणार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा मुंबई- लालबाग परिसरातील साराभाई इमारत गॅस सिलेंडर स्फोट दृर्घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. #solapurcitynews जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात […]

Axident Maharashtra

माळशेज घाटात विचित्र अपघातात एक ठार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा  पारनेर-  कर्जुलेहर्या येथून दुचाकीवर डोंबिवलीकडे निघालेल्या राजेश बबन आंधळे (वय ४५, कारवस्ती) यांचा सोमवारी दुपारी माळशेज घाटात झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. त्यांचा भाचा हरेराम संजय माने (वय २०, मानेवस्ती, सावरगाव) गंभीर जखमी झाला. आंधळे हे डोंबिवली येथील […]

Axident Crime Solapur City

अखेर सोलापूरतील या नगरसेवकाला हैदराबाद मध्ये अटक; गुन्हे शाखेची कामगिरी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा सोलापूर- सोलापूरातील न्यू पाच्छा पेठ कोंची कोरवी गल्ली येथील राजभूलक्ष्मी इमारतीमध्ये दि. २४ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकली होती. पोलिसांना पाहून इमारतीमध्ये मटका घेणारे व अन्य कर्मचारी यांच्यामध्ये पळापळ होत असताना त्यात एका हिशोबनिसचा पहिल्या […]

Axident Fund Maharashtra Maharashtra Gov

भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा ठाणे- भिवंडीतील पटेल कंपाउंड येथील जीलानी  ही  तीन मजली इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. सोमवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास ही इमारत कोसळून […]