Business Crime

खनिकर्म निविदा प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी – उद्योगमंत्री

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा मुंबई- खनिकर्म महामंडळातील निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी नागपूरच्या विभागीय आयुक्तांची एकसदस्यीय समिती गठित करण्यात आली असून या समितीला एक महिन्याच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले.               […]

Crime Maharashtra

मनसुख हिरेन केसचा तपास; स्फोटके पुरवणाऱ्या दोन लोकांना NIA ने केली अटक

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा मुंबई- उद्योगपती मुकेश अंबानी अर्थात अँटिलियाच्या बाहेरुन जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओच्या संदर्भात एनआयएने आज आणखी दोन लोकांना अटक केली आहे. मुंबईच्या मालाडमधील कुरार गावात पकडल्या गेलेल्या या लोकांवर या प्रकरणात अटक झालेल्या माजी एपीआय सचिन वाझेला […]

Crime Health

धक्कादायक! अंधश्रद्धेतून बालकाच्या पोटावर गरम विळ्याने चटके, बाळाची प्रकृती गंभीर

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा अमरावती- तीन वर्षांच्या बालकाला भोंदूबाबाकडून विळ्याने चटके देऊन त्याच्यावर अघोरी पद्धतीने उपचार केल्याचा प्रकार अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील खटकाली गावात घडला आहे. ताप आल्यावर या बालकाला डॉक्टरांकडे नेण्याऐवजी भोंदूबाबाकडे नेऊन अघोरी उपचार करण्यात आले. या प्रकारानंतर बाळाची प्रकृती […]

Crime

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा बनावट साठा जप्त

मुंबई- कोरोनाच्या संकटात औषधांचा काळाबाजार होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्याच दरम्यान आता मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा बनावट साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने या बनावट औषधांच्या साठ्याची किंमत तब्बल 1.54 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली […]

Crime Maharashtra Solapur City

सोलापूरातील रेशन दुकानदारांच्या तक्रारी आहेत का? मग या अधिकाऱ्यांना कळवा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा सोलापूर- कोरोनाच्या प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी राज्यात टाळेबंदी असून या काळात गरजू, गरीब नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारने मे आणि जून 2021 या दोन महिन्याचे गहू आणि तांदूळ मोफत वाटण्याचा निर्णय घेतला. मात्र रेशन दुकानदारांविरूद्ध नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत, तक्रार […]

Crime Maharashtra

सावत्र मुलीने शारीरिक-मानसिक जाचाला कंटाळून केली वडिलाची हत्या

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा नागपूर- सततच्या शारीरिक आणि मानसिक जाचाला कंटाळून नागपूरमध्ये एका सावत्र मुलीने आपल्या वडिलांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हिंगणा तालुक्यातील सावळी गावात ही घटना घडली. ज्ञानेश्वर दामाजी गडकर (60) असे मृत इसमाचे नाव आहे. ज्ञानेश्वर गडकर यांच्या सावत्र […]

International Crime

अभिनेत्रीचं अपहरण! डोळ्यांवर पट्टी बांधून केला बलात्कार

देश/विदेश- येमेन या देशातील प्रसिद्ध अभिनेत्री इंतिसार अल हम्मादी हिचं अपहरण करण्यात आलं आहे. ती केवळ 20 वर्षांची असून तिच्यावर शारिरिक आणि मानसिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. मानवी हक्कासाठी काम करणाऱ्या एमनेस्टी इण्टरनॅशनल या संस्थेने एका निवेदनातून याबद्दलची माहिती प्रकाशीत केली आहे. येमेनची राजधानी सना येथून 20 फेब्रुवारी रोजी तिचं आपहरण करण्यात आलं. हौथी […]

Crime National

बंगालमधील हिंसाचारावर महाआघाडीचे नेते मूग गिळून गप्प आ. सुभाष देशमुख यांची टीका

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा सोलापूर- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडत आहेत. या घटनांमध्ये भाजपच्या ११ पदाधिकाऱ्यांची हत्या झाल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. या घटनेवर राज्यातील नेते मूग गिळून गप्प बसले असल्याची टीका आ. […]

Covid 19 Crime Maharashtra

मुंबईत लग्न पडले महागात; आयोजकावर गुन्हा तर वधू वराला 50 हजारांचा दंड

मुंबई-  मुंबईत एका हॉलवर मनपा अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या बाबुलनाथ मंदिराजवळ असलेल्या संस्कृती हॉल मध्ये कोविड प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करुन लग्न सोहळा सुरू होता. याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मिळाली असता डी विभागाच्या अधिकाऱ्यांनी संस्कृती हॉलवर धाड टाकली. यावेळी सदर ठिकाणी विवाह सोहळा सुरू होता आणि तेथे तब्बल 150 नागरिक उपस्थित असल्याचे आढळून […]

Crime Maharashtra

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी आणखी एकाला अटक

अमरावती- वन अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अखेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. निलंबित अप्पर मुख्य प्रधान सचिव श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातली ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे विनोद शिवकुमार यांच्यासह निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांनीही […]