Election Solapur City

शहर उत्तरचा विकास आ.विजयकुमार देशमुख यांनी केला; बाळे भागात येणारा नगरसेवक भाजपचाच

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा सोलापूर – प्रभाग ५ अ शिवाजी नगर येथील गणपती मंदिर ते नाल्यापर्यंतच्या १२ लाखांच्या रस्त्याच्या कामाचे व नाम फलकाचे उद्घाटन आ.विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत, प्रभागाच्या नगरसेविका स्वातीताई आवळे आणि नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. येणाऱ्या काळामध्ये या परिसरातील […]

Election

अखेर राष्ट्रवादी काँग्रेसची माळशिरस तालुका कार्यकारिणी बरखास्त

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा माळशिरस- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात बऱ्याच राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या, त्यामध्ये जिल्ह्याचे प्रमुख नेते विजयसिंह मोहिते यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते हे भारतीय जनता पार्टीत गेले. त्यामुळे माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी पक्षामध्ये माेठी पोकळी निर्माण झाली होती. विधानसभा निवडणुकीत […]

Solapur City Election

सोलापूरात बुथ पे चर्चा अंतर्गत बुथ संपर्क अभियानाला सुरुवात

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा दाळगे प्लॉट मध्ये रस्ता, सभामंडप, पाणीपुरवठा कामे लवकरच पूर्ण करणार सोलापूर- शहरात कोरोना कमी झाल्याने पुन्हा एकदा सोलापूरात “बुथ पे चर्चे” ला उधाण आले आहे. दाळगे प्लॉट मध्ये बुथ संपर्क अभियान अंतर्गत नागरीकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन […]

Election Solapur City

महाआघाडीच्या अन्यायी राजवटीविरूद्ध मतदारांचा कौल- आ. सुभाष देशमुख

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा सोलापूर- महाआघाडी सरकारने सत्तेत आल्यापासून शेतकर्‍यांपासून ते सर्वसामान्य जनतेवर अन्यायच केला. शेतकर्‍यांना अतिवृष्टीचे अनुदान दिले नाही, वीज कनेक्शन जबरदस्तीने कट केले, वीज बिल माफ करतो म्हणून सर्वसामान्यांची फसवणूक केली. राज्याचे गृहमंत्री भ्रष्ट्राचारात अडकले, त्यामुळेही जनता या सरकारवर नाराज […]

Election Maharashtra Solapur City

पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत महाआघाडीला धडा शिकवाः आ. सुभाष देशमुख

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा भाजप उमेदवार समाधान आवताडेंच्या प्रचारार्थ सभा सोलापूर : महाआघाडी सरकार जनतेचे शोषण करणारे  सरकार आहे. वीज बिलाच्या बाबतीत देखील या सरकारने शब्द मोडला. विधान भवनात आम्ही केलेल्या आंदोलनामुळे काही दिवस वीज तोडणी बंद केली नंतर पुन्हा अधिवेशन संपल्यावर […]

Economy Election

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत ८० टक्के मतदान

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा सहकार पॅनलला घवघवीत मिळणार यश मिळणार ……संचालक राजेंद्र पाटील ठाणे – ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसीसी) २१ संचालक पदांसाठी निवडणूक होत असून यापैकी विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह आधीचे तीन संचालक आणि दोन नवीन अशा सहा जण […]

Election Maharashtra Solapur City

मतदानादिवशी मिळणार सुट्टी, अथवा दोन तासांची सवलत

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा सोलापूर- पंढरपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानादिवशी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत द्यावी, असा शासन निर्णय आज उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाने जारी केला. उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचे अपसचिव डॉ. श्री. ल. पुलकुंडवार यांनी […]

Election

पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा सोलापूर – भारत निवडणूक आयोगाने पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घोषित केली असून या मतदारसंघात 17 एप्रिल 2021 रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून मतदारसंघात मुख्य मतदान केंद्रे 328 आणि सहायक मतदान केंद्रे 196 अशी एकूण […]

Election Maharashtra Solapur City

जनता बँकेची ही पॅनल आघाडीवर; पहा कोण आघाडी व पिछाडी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा सोलापूर- सोलापूर जनता सहकारी बँक सार्वत्रिक निवडणूक मतदान मतमोजणी सुरू असून दुपारी 4 वाजेपर्यंत पहिल्या फेरीत सत्ताधारी संघ पॅनलचे सर्वच उमेदवार आघाडीवर असून मतमोजणी झाल्याशिवाय विजय निश्चित करणे कठीण झाले आहे. संपूर्ण निकाल हाती येण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी […]

Election

स्वातंत्र्यानंतर प्रथमच गडचिरोलीमध्ये शांततेत मतदान

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा नागपूर- गडचिरोली जिल्ह्यातील सन २०२१ ची ग्रामपंचायत निवडणूक मतप्रक्रिया १२ तालुक्यामध्ये दोन टप्यात ९२० मतदान केंद्रावर घेण्यात आली. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कोणत्याही प्रकारचा घातपात न होता, शांततेत संपन्न झाली. ज्यायोगे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पोलीस विभागाची महत्त्वपूर्ण साथ लाभली, […]