Helth Cancer Solapur City News
Health Maharashtra

अभियान राबवून बुलडाणा जिल्हा कॅन्सरमुक्त करण्याचा प्रयत्न करणार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा बुलडाणा- कॅन्सर अर्थातच कर्करोग, या आजारामुळे देशातच नव्हे तर संपूर्ण जगात अनेकांचा मृत्यू होतो. कॅन्सरवर अद्यापही प्रतिबंधक लस मिळालेली नाही. परंतु जनजागृती, प्रतिबंध, निदान व उपचार अभियान राबविल्यास निश्चितच कॅन्सरवर नियंत्रण मिळविता येऊ शकते. हीच बाब हेरून जिल्ह्यात […]

Covid 19 Health Maharashtra

कोविड बचावासाठी लसीकरणच प्रभावी पर्याय – आरोग्यमंत्री

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा औरंगाबाद- कोविड लसीकरणास सुरुवात झालेली आहे. लस पुरवठा अखंडित राहावा. कोविड-19 विषाणूच्या प्रतिबंधासाठी लसीकरणच एकमेव प्रभावी पर्याय आहे. या कामांना केंद्र शासनाकडून अधिक गती मिळावी, अशी अपेक्षा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. […]

Covid 19 Health Solapur City

कोंडी येथिल अत्याधुनिक कोव्हिड केअर सेंटरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा सोलापूर/कोंडी- ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार रुग्ण सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने कोंडी आरोग्य केंद्र येथे साकारण्यात आलेल्या अत्याधुनिक कोव्हीड केअर सेंटरचे लोकार्पण आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या स्थानिक विकास निधीतून उत्तर सोलापूर […]

Health Maharashtra

बालगृहातील मुलांच्या पुनर्वसनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत उपयुक्त ठरेल

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा मुंबई- शासनाच्या बालगृहात असणाऱ्या मुलांची देखरेख तसेच त्यांची दत्तक विधान प्रक्रिया सुलभपणे होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत उपयुक्त ठरेल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. सॉफ्टवेअर आणि ॲप विकसित करण्याबाबत मंत्री ॲड.ठाकूर यांच्यासमोर […]

Health

ग्रामीण भागातील जनतेला अधिक दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार – आरोग्यमंत्री

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा मुंबई- राज्याच्या ग्रामीण भागामध्ये बांधकाम पूर्ण झालेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ११८ नवीन आरोग्य संस्थांसाठी पदनिर्मिती आणि ही पदे भरण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या आरोग्य संस्थांसाठी ८१२ नियमित पदे निर्माण […]

Health Solapur City

शिवस्वराज्य दिनी तेलगाव येथे 111 जणांचे रक्तदान

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा सोलापूर- तेलगाव सिनायेथे 348 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विधाता बहुद्देदेशिय सामाजिक संस्थेच्या आठव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 111 जणांनी रक्तदान केले. कोरोनाच्या अस्मानी संकटात सुद्धा विधाता प्रतिष्ठानने रक्तदान शिबीराचे आयोजन केल्याचे कौतुक तालुका पोलीस स्टेशनचे […]

Environment Health Solapur City

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रभाग क्रमांक 3 मध्ये वृक्षारोपण

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा नैसर्गिक ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यासाठी वृक्ष लावा- सुरेश पाटील सोलापूर- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक तीन चे नगरसेवक सुरेश पाटील त्यांच्या वतीने जोडभावी पेठ आणि भवानी पेठ या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, नगरसेविका […]

Crime Health

धक्कादायक! अंधश्रद्धेतून बालकाच्या पोटावर गरम विळ्याने चटके, बाळाची प्रकृती गंभीर

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा अमरावती- तीन वर्षांच्या बालकाला भोंदूबाबाकडून विळ्याने चटके देऊन त्याच्यावर अघोरी पद्धतीने उपचार केल्याचा प्रकार अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील खटकाली गावात घडला आहे. ताप आल्यावर या बालकाला डॉक्टरांकडे नेण्याऐवजी भोंदूबाबाकडे नेऊन अघोरी उपचार करण्यात आले. या प्रकारानंतर बाळाची प्रकृती […]

Health Solapur City

डॉ. जयसिद्धेश्र्वर प्रतिष्ठानच्या शिबिरात 51 जणांचे रक्तदान

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा सोलापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी कारकिर्दीला सात वर्षे पूर्ण होत आठव्या वर्षी पदार्पण होत असल्यानिमित्त डॉ. जयसिद्धेश्र्वर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामधे 51 रक्त दात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.                 […]