social-programs-ekatm-foundation
Economy Maharashtra National Solapur City

एकात्म फाउंडेशनतर्फे विविध सामाजिक कार्यक्रम संपन्न

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा सोलापूर —एकात्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज माळगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक भान जोपासत एकात्म फाउंडेशन तर्फे होटगी गावातील कुपोषित असलेल्या बालकांना महिनाभर पुरेल इतके पोषक लाडू आहाराचे वाटप व जुळे सोलापूर येथील […]

National School & Collage Solapur City

सिद्धेश्वर वूमेन्स पॉलिटेक्निक मध्ये राज्यस्तरीय ऑनलाईन सिद्धो-क्विज-२०२१ स्पर्धा संपन्न

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा सोलापूर- सोलापूरातील सिद्धेश्वर वूमेन्स पॉलिटेक्निक तर्फे “सिद्धो क्विज २१” ही राज्यस्थरीय क्विज कॉम्पिटिशन इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन विभागातर्फे ऑनलाइन घेण्यात आले. “सिद्धो-क्विज- २१” या एकदिवसीय स्पर्धेचे उद्घाटन कॉलेजचे प्राचार्य गजानन धरणे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी धरणे यांनी स्पर्धेत […]

Health National

पावसामुळे मुंबईत काही तास धोक्याचे; पाऊस आणि वेगाने वारे वाहण्याची शक्यता

मुंबई- मुंबईवर आलेलं तौक्ते चक्रीवादळाचं संकट टळलं असलं तरी त्याचा प्रभाव आज दुसऱ्यादिवशीही कायम आहे. मुंबई आणि उपनागरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्याचबरोबर 80 ते 90 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. सोमवारी रात्रभर […]

निधन वार्ता National

अखेर कोरोनाशी झुंज देत काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा मुंबई- अखेर काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला.कॉंग्रेस सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी […]

National

आता आधार कार्ड नसेल तरी मिळणार कोरोनाची लस

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा नवी दिल्ली-  एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड नसेल तर त्याला कोरोनाच्या लसीपासून वंचित ठेवता येऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्याकडे आधार कार्ड नसेल तरीही त्या व्यक्तीला कोरोनाची लस मिळणार आहे. तसेच कोणत्याही रुग्णाला, त्याच्याकडे केवळ आधार कार्ड नाही या कारणाने […]

Maharashtra National

म्हणून रामदेव बाबांनी पतंजली बिस्किट कंपनी विकली

मुंबई- बाबा रामदेव यांची पतंजली नॅचरल बिस्किट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी 60.02 कोटी रुपयांना रुची सोया इंडस्ट्री कंपनीने विकत घेतली आहे. 10 मे 2021 रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी बिझनेस ट्रान्स्फर अॅग्रीमेंटवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. कंपनी अधिग्रहणाची प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. रुची सोया इंडस्ट्रीजकडून ही रक्कम दोन हप्त्यांत दिली जाणार आहे. 15 कोटी […]

Crime National

बंगालमधील हिंसाचारावर महाआघाडीचे नेते मूग गिळून गप्प आ. सुभाष देशमुख यांची टीका

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा सोलापूर- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडत आहेत. या घटनांमध्ये भाजपच्या ११ पदाधिकाऱ्यांची हत्या झाल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. या घटनेवर राज्यातील नेते मूग गिळून गप्प बसले असल्याची टीका आ. […]

Food Maharashtra National

मोदी सरकारचा मोठा निर्णय; देशात 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य मिळणार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा नवी दिल्ली- देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बहुतांश राज्यांनी रात्रीची संचारबंदी तसेच लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे देशात बहुतांश नागरिकांच्या रोजगारावर परिणाम पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या गोष्टीचा विचार करुन केंद्र सरकारने मोठा निर्णय […]

Maharashtra National

राज्यातील साखर कारखान्यांनी ऑक्सिजनची निर्मिती व पुरवठा करा- शरद पवार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा मुंबई- दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचं वाढतं प्रमाण आणि त्यामुळं राज्यभरात होत असलेला ऑक्सिजनचा तुटवडा सध्या चिंतेचा विषय असून याबाबत सरकार सर्वप्रकारचे प्रयत्न करत आहेत. या करिता राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऑक्सिजनची निर्मिती आणि पुरवठा करावा, अशा सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष […]

Covid 19 International Maharashtra National

भारतात 24 तासांत पहिल्यांदाच सव्वा तीन लाख रुग्णांची नोंद

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा देश / विदेश- भारतात झपाट्यानं वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. भारतातील वाढणाऱ्या रुग्णसंख्येनं जगभरातील आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. जगभरात पहिल्यांदाच एका दिवसात सव्वा तीन लाख कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, […]