Religious Solapur City

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध पैलूंवरील जिल्हा ग्रंथालयात पुस्तके

सोलापूर- सहस्त्रार्जुन मंगल कार्यालय, सिद्धेश्वर पेठ येथे असलेल्या शासकीय जिल्हा ग्रंथालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आणि महाराजांचे विविध पैलूंवर प्रकाश टाकणारी पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध आहेत. 6 जून छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन आहे, राज्य शासनाने हा दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचे नियोजन केले आहे. त्यानिमित्त जिल्हा ग्रंथालय हे बालके, महिला, वृद्धांपासून […]

Maharashtra Religious

स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा ठाणे-  कोरोनाचे सावट असल्याने अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन अत्यंत साध्या पद्धतीने ठाण्यात साजरा करण्यात आला. ठाणे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. यामुळे सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत ठाण्यातील पाचपाखाडी,नामदेववाडी येथील स्वामी समर्थ मठात मठाचे संस्थापक […]

Religious

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला नागरिकांनी घराबाहेर पडू नये, घरातूनच बुद्ध वंदना घ्यावी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा चंद्रपूर- आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशवासियांना संविधानाचा अमूल्य ठेवा दिल्यामुळे प्रत्येक […]

Religious

मराठी बाणा अंगीकारुन राज्याचे वैभव वाढवावे

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा नवी दिल्ली-  संत, छत्रपती शिवराय, समाजसुधारक, शाहीर यांनी शिकवलेल्या मराठी बाण्याचा अंगीकार करून देशात महाराष्ट्राचे वैभव वाढविण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार, लेखक तथा वक्ते ज्ञानेश महाराव यांनी आज व्यक्त केले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव […]

Religious Solapur City

सोलापूरच्या वारकरी संप्रदायाची कन्या देशात नाव लौकिक करावे- सुरेश पाटील

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा सोलापूर- संत तुकाराम महाराज मंदिरात पूर्व विभाग वारकरी मंडळाच्या वतीने आशीर्वाद रुपी सत्कार व सेवानिवृत्ती चे कार्यक्रम संपन्न झाले. छत्रपती शिवाजी प्रशालेच्या शिक्षक पदावरून छाया खंडाळकर सेवानिवृत्ती झाल्यानिमित्त व वारकरी संप्रदायचे ह.भ.प. विजयकुमार गाडे यांची कन्या उच्याशिक्षणासाठी कु. […]

Maharashtra Religious

सिग्नलवर राहणाऱ्या मुलांसमवेत मनसेने साजरी केली होळी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा ठाणे- होळी रे होळी पुरणाची पोळी असे म्हंटले जाते या पुरणपोळीची चव व रंगाचा आनंद सिग्नलवर राहणाऱ्या मुलांना देखील घेता यावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने अध्यक्ष अरुण घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली सिग्नल वरील मुलांना पुराण पोळी,पिचकारी,कलर वाटप […]

Religious

होळी, धूलिवंदन व रंगपंचमी सण साधेपणाने साजरा करण्याच्या शासनाच्या सूचना

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा मुंबई-  कोविड-१९ च्या अनुषंगाने यावर्षी सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच मोठ्या स्वरुपातील कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने एकत्रित येऊन उत्सव साजरा करणे योग्य होणार नाही. […]

Religious

विशाळगडावरील ‘रेहान बाबा’ दर्ग्याला शासकीय निधी; मंदिरे अन् बाजीप्रभूंच्या स्मारकांची मात्र पडझड

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा विशाळगडावर झालेली इस्लामी अतिक्रमणे हा छत्रपती शिवरायांचा अपमानच; अतिक्रमणे त्वरित न हटवल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडणार ! – सुनील घनवट दोषी अधिकार्‍यांवर कारवाईची ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ची मागणी कोल्हापूर- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गडकोट हे […]

Religious

संत नामदेव महाराजांच्या जन्मगावी स्मारक बांधकाम कामाला गती द्या

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा मुंबई- संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या साडेसातशेव्या जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नामदेव महाराजांचे जन्मगाव असलेल्या नरसी नामदेव येथे त्यांचे स्मारक बांधण्याच्या कामाला गती देण्यात यावी, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. संत […]

Religious

अलिबाग, मुरुड-जंजिरा आणि श्रीवर्धनला ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा मुंबई-  रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड-जंजिरा आणि श्रीवर्धन या पर्यटनस्थळांना ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. मंत्री ठाकरे आणि पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्या पुढाकारातून मुंबई, […]