Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन
Central Railway- मध्य रेल्वेने ट्रेन क्रमांक ०१०१५ दिवा- सावंतवाडी एक्स्प्रेसच्या Diva- Sawantwadi Express दिवा येथून सुटण्याच्या वेळा २५ नोव्हेंबर २०२१ पासून बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी २५ नोव्हेंबर २०२१ पासून दिवा येथून ०६.५५ च्या विद्यमान सुटण्याच्या वेळेऐवजी दिवा येथून ०६.२५ वाजता सुटेल. १०१०५ दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसच्या सुधारित आगमन/निर्गमनाच्या वेळा २५ नोव्हेंबरपासून खालीलप्रमाणे असतील
नागपूर शहर तहसील कार्यालयातील सेतू केंद्रावर 70 रुपयांची लाच घेताना एकाला अटक
कळंबोली येथे ०६.३९/०६.४० वाजता (०७.१८/०७.१९ वाजता), पनवेल ०७.२०/०७२५ वाजता (०७.२८/०७.३० वाजता), आपटा ०७.४४/०७.४५ वाजता (०७.४९/०७.५० वाजता), जिते ०७.५४/०७.५५ वाजता (०७.५९/०८.०० वाजता). ब्रॅकेटमध्ये दर्शविलेल्या वेळा विद्यमान आगमन/निर्गमन वेळा आहेत. थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा
अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143
#solapurcitynews