fbpx
competitions Organizing speech contest

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने विचारांची मैफिल

सोलापूर Competitions – अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने विचारांना प्रकट करण्याची संधी मिळावी त्यातून राष्ट्रहितात समाज हितात चर्चा होवुन चांगले विद्यार्थी घडावे व भावी भारताचे बोलके अधिकारी घडावे बोलका समाज घडावा यासाठी करंजकर विद्यालय येथे पाचवी ते सातवी या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी अनेक विषयावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन संगमेश्वर अरवटगीमठ व नरेश मुन्नुरेड्डी यांच्या वाढदिवसानिमित्त केले होते.

तिर्हे पाथरी ते शिंगोली बंधारा रस्त्याला मंजुरी; आमदार सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

Competitions स्पर्धेत २२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या वकृत्व स्पर्धेत प्रथम वैष्णवी गिरीष पोतदार, द्वितीय पुजा श्रीनिवास मेंगजी, तृतीय साक्षी संदिप तोग्गी हे विद्यार्थी आले. प्रथम क्रमांक यांना पाचशे एक, द्वितीय तीनशे एक, तृतीय दोनशे एक, उत्तेजनार्थ एकशे एक असे बक्षिस व सर्व सहभागी स्पर्धेकांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे माऊली झांबरे यांनी अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने प्रेरणादाई कार्यक्रम घेतले जातात व आजचा Competitions वकृत्व स्पर्धेचा कार्यक्रम वाढदिवसानिमित्त आयोजित करणे म्हणजे विचारांना वाट करून देवुन विद्यार्थाना घडवणे व इतिहासाची भावी पिढीस जाण करून देण्यासाठी अशा स्पर्धेचे आयोजन करणे हा कार्यक्रम स्थुत्य असून बाकीच्या संस्था ही असे कार्यक्रम राबवावे असे मत व्यक्त केले.

विरेश लिगाडे यांनी ही संस्थेच्या कार्यक्रम हे सामाजिक संस्थाना समाज हितात कोणते कार्यक्रम घ्यावे ह्याची दिशा दाखवतात व बक्षीसाची किंमत कमी असली तरी गवते यांची भावना खुप मोठी आहे अशी भावना व्यक्त केले. शालेच्या मुख्याध्यापिका तडकसे यांनी अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने सदैव विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नती साठी सदैव कार्यक्रम घेत असतात आणि त्यातुन मोठया प्रमाणात विद्यार्थाना शैक्षणिक मदत होते असे मत व्यक्त केले. Competitions सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे माऊली झांबरे, प्रा सुहास मधली, विरेश लिगाडे, रतन आळसंदे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मयुर गवते,विनोद कर्पेकर , प्रशालेच्या मुख्याध्यापिका तडकसे हे प्रमुख उपस्थित होते.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update