fbpx
Congress greetings-occasion-phule

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापूर Congress  – सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस सोलापूर शहर महिला काँग्रेसचे अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर यांच्या हस्ते नगरसेवक हाजी तौफिक हत्तुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कीर्तनकारांनी समाज बदलाची चळवळ उभी करावी – येळेगावकर

       यावेळी Congress प्रदेश सेवादल सचिव अशोक कलशेट्टी, प्रदेश महिला सचिव सुमनताई जाधव, उपाध्यक्ष अनिल मस्के, सुनील व्हटकर, नामदेव फुलारे, प्रमिलाताई तुपलवडें, करिमुनिसा बागवान, शोभा बोबे, मोनिका सरकार, अंजली मंगोडेकर, अरुणा बेंजेरपे, राजेश झांपले, परशुराम सतारेवाले, मुमताज तांबोळी, रूकियाबानू बिराजदार, बसंती साळुंके, चंदा काळे, मुस्कान शेख, सुनीता बेरा, आशा काळे, सुरेखा घाडगे, अनिता भालेराव, पद्मा मटला आदी उपस्थित होते.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update