Corona changed technique
Covid 19 Solapur City Technology

कोरोनाने शिक्षणाचे तंत्र बदलले – प्राचार्य तांबोळी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर सोशल फौंडेशन तर्फे शिक्षक सन्मान

सोलापूर – कोरोनाने आता शिक्षणाचे तंत्र बदलून गेले आहे. काळाबरोबर वाटचाल करण्यासाठी विद्यार्थ्यांना हे नवे तंत्र आत्मसात करावे लागणार आहे असे मत सोशल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. इ. जा. तांबोळी यांनी व्यक्त केले. सोलापूर सोशल फाऊंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिक्षक सत्काराच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले. या कार्यक्रमात सोलापूर शहरातल्या गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

हे वाचाआदर्शगाव संकल्प योजना ठरेल गावाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रेरक

                     या कार्यक्रमाला सोलापूर फाऊंडेशनच्या संचालक मयुरी वाघमारे-शिवगुंडे, महाएनजीओ फेडरेशनचे संचालक अमेाल उंबरजे, मुख्य समन्वयक विजय पाटील, पल्लवी माने हे उपस्थित होते. सोलापूर सोशल फाऊंडेशनचे सल्लागार डॉ. नरेन्द्र काटीकर यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक विपुल लावंड यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन विठ्ठल मोरे यांनी केले. सत्कार झालेले शिक्षक असे होते.

Corona changed technique

शहाजी ठोंबरे चौडेश्‍वरी प्रशाला, सुलक्षणा भरगंडे शरद पवार प्रशाला, रामचंद्र धर्मशाले ज्ञानसंपदा प्रशाला, सुमित्रा भगत सरस्वती प्रशाला, संजय भस्मे जैन गुरूकूल, मंजुषा माने सहस्रार्जुन विद्यालय, वसंत नागणे रावजी सखाराम, माधुरी बिराजदार सोनामाता, श्रीकांत शेटे जलतरण शिक्षक, वसंत कोरे, भीमाशंकर लायने, ऋतुराज बुवा संगमेश्‍वर महा., प्रकाश कांबळे ह.दे., जयश्री मेहता भारती विद्यापीठ, अण्णासाहेब साखरे संगमेश्‍वर, आरती जाधव रमारमण बालवाडी, सुजाता सुतार सोनामाता, जयश्री सोनवणे रमारमण, जयश्री मराठे होनमुर्गी, संतोष पवार संगमेश्‍वर, तिपण्णा कमळे सोहाळे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com