fbpx
Corporation Mass Movement

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

जनता जनार्दन पालिकेच्या कामाला वैतागली; उद्या करणार जनआंदोलन
सोलापूर Corporation – अनेकदिवसांपासून जोडभावी पेठ परिसरात ड्रेनेजचे मैलामिश्रित पाणी आणि पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे बुधवारी सायंकाळी जोडभावी पेठ परिसरात बैठक बोलावण्यात आले होते. प्रभाग 2 मधील पाणी प्रभाग 3 मध्ये वाहत असल्यामुळे नागरिक, व्यापारी तसेच माजी नगरसेवक सुरेश पाटील हे या बैठकीत उपस्थित होते.

solapur city news 39 Corporation : आण्णा आम्ही दिवाळी कशी साजरा करायचे ओ !

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक शांत आणि निष्पक्ष वातावरणात होणार

                  Corporation  सणासुदीच्या काळात दुकान व घरासमोर मैलामिश्रित पाणी येत असल्याने नागरिक व महिला या बैठकीत आपली व्यथा मांडत असताना दिसून आले. Corporation  प्रत्येकवेळी झोन विभाग, पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगूनही कामे होत नसल्याने या बैठकीत उद्या दिनांक 20 ऑक्टोबर रोजी थेट रस्त्यावर जनआंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिले. यावेळी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

Corona Live Update