Solapur City

नगरसेवकाच्या तत्परतेमुळे सोलापूरची जलवाहिनी सुरळीत

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

भवानी पेठेतील पाणीपुरवठा सुरळीत होणार; अफवांवर विश्वास ठेवू नका

सोलापूर- उजनी ते सोलापूरला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन भवानी पेठेतील चाटला चौकात गुरुवारी सायंकाळी 5 वाजता ड्रेनेज कनेक्शन करताना जेसबीचा धक्का लागल्याने खराब झाला होता. प्रभाग तीन चे नगरसेवक संजय कोळी व सुरेश पाटील यांनी घटनास्थळी भेट दिले व संबंधितांना बोलावून कामे मार्गी लावून घेतले. मनपा अधिकारीही काही वेळातच काम पूर्ण करून पुढील पाणीपुरवठा सुरळीत केले. नगरसेवकांच्या तत्परतेमुळे पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.अमृत योजनेतील ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम मक्तेदारांकडून उशिरा सुरू झाल्याने रस्त्यासह पाण्याच्या पाईप व इतर पालिकेच्या मालमत्तेचेही नुकसान सध्या सुरू आहे. सदर कामाची मक्तेदारा मार्फत काम वेळेत पूर्ण न झाल्याने पुन्हा मुदतवाढ घेऊन सध्या शहरातील काही भागात काम सुरू आहे.
उजनी ते सोलापूरला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन भवानी पेठेतील चाटला चौकात गुरुवारी सायंकाळी 5 वाजता ड्रेनेज कनेक्शन करताना जेसबीचा धक्का लागल्याने खराब झाला होता. प्रभाग तीन चे नगरसेवक संजय कोळी व सुरेश पाटील यांनी घटनास्थळी भेट दिले व संबंधितांना बोलावून कामे मार्गी लावून घेतले. मनपा अधिकारीही काही वेळातच काम पूर्ण करून पुढील पाणीपुरवठा सुरळीत केले. नगरसेवकांच्या तत्परतेमुळे पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143