corruption-percentage-against
Solapur City

Corporator : आपल्यावरील भ्रष्ट व टक्केवारीचे आरोप सिद्ध झाल्यास राजकीय संन्यास घेऊ नगरसेवक सुरेश पाटील

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

सोलापूर Eldest Corporator –  आपल्या 25 ते 30 वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत जनहिताची कामे केली आहेत आपण आजपर्यंत भाजपचा (BJP) एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून सामाजिक बांधिलकीतून विकासाचे राजकारण केले आहे हे भाजपसह जनतेला सर्वश्रुत आहे आपण टक्केवारीची पद्धतीला थारा न देता प्रभागातील ( ward) विविध नागरी समस्या सोडवून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला आहे शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबवुन प्रभागातील गोरगरीब जनतेचा सर्वांगीण विकास साधला आहे.

हे वाचा – शाळा चालू होणार की नाही आरोग्यमंत्र्यांचं महत्त्वाचे वक्तव्य

         आपण या पुढे ही भाजपशी (BJP) प्रामाणिक व एकनिष्ठ राहून विकासाभिमुख राजकारण (Politics) करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही ज्येष्ठ नगरसेवक (Eldest Corporator) सुरेश पाटील यांनी दिली आहे पालिका प्रशासनातील अधिकारी कर्मचारी (staff) आणि भाजप पदाधिकारी (officer) यांच्याशी आपण आपल्या राजकीय जीवनात सौजन्याने वागले आहे आपण कधीच दादागिरी दबावतंत्राचा वापर केला नाही विकासालाच प्रथम प्राधान्य दिले असून म्हणूनच जनता आपल्या पाठीशी आहे आपल्या वरील कोणत्याही प्रकारचे आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून (Politics) संन्यास घेऊ असेही सुरेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews