Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
Crime सदर निवेदनामध्ये पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा व अनुसूचित जाती जमाती अंतर्गतही गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली. आरोपी विरुद्ध कलम 363 अंतर्गत गुन्हा दाखल असून सदर फरार आरोपीला तात्काळ अटक करू असे आश्वासन हिम्मत जाधव यांनी यावेळी शिष्टमंडळाला देण्यात आले. शिष्ट मंडळामध्ये सौ अश्विनी कांबळे संत रोहिदास सामाजिक संघटनेचे शहराध्यक्ष श्रीनिवास धुळगुंडे, जिल्हा निमंत्रक सोपान थोरात, जिल्हा संघटक प्रभाकर शिंदे, राजेंद्र कांबळे, लक्ष्मण सपताळे, मल्लू हुनहुवे, परमेश्वर कांबळे, सतिश व्हनकडे, चव्हाण आदी वेळी उपस्थित होते.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews